शालेय स्तरावर शिक्षणाची मानके सुधारण्याचा या उपक्रमातून प्रयत्न आहे. गुजरात सरकारचा गुणोत्सव, ओरिसा सरकारचा समिक्षा, कर्नाटक सरकारने विकसित केलेल्या शालेय गुणवत्ता व प्रामाणिकपणे आराखडा, महाराष्ट्र राज्याचे माझी समृद्ध शाळा, शाळा ग्रेडेशन इत्यादी सार ...
नवीन बांधकामाच्या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या १५ जनांवर कारवाई करण्यात आली. या जुगारात २ लाख ३५ हजार ७८० रुपये रोख व इतर साहित्य असा ४ लाख २३ हजार २१० रुपयाचा माल जप्त करण्यात आला. सदर कारवाई देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले व त्यांच्या चमूने ...
या वेळी दिलेल्या निवेदनातून राज्यातील २७ हजार ९२० ग्रामपंचायतीमध्ये काम करित असलेल्या ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न मागील ६० वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी १० जुलै २०१८ रोजी नागपूर अधिवेशन काळात खापरी ते ...
निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी घ्यायची असेल तर आपापल्या क्षेत्रातील लोकांच्या अडीअडचणी लक्षात घेवून त्यांना सहकार्य करावे. असे काम करुन काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येत्या निवडणुकीसाठी सज्ज व्हावे असे प्रतिपादन आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमद ...
टॉवरसाठी शेतकऱ्यांची जागा जात असल्याने त्यांना रेल्वे आणि महापारेषणतर्फे योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र रेल्वे विभागाने ठरल्याप्रमाणे मोबदला न देता अल्प मोबदला देऊन पोलीस विभागातंर्गत नोटीस दिली जात आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक थां ...
नगर परिषदेला याप्रकरणी नोटीस देऊन महिनाभरात डपिंग यार्डच्या जागेचा प्रश्न महिनाभरात मार्ग लावावा, अन्यथा नगर परिषदेचे बँक खाते गोठविण्याचा इशारा दिला आहे. सर्व आजारांचे मूळ कारण हे अस्वच्छता आहे. ...
राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्यावतीने जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षीत करण्यासाठी निष्ठा प्रशिक्षणाचे आयोजन २० जानेवारी ते ६ मार्चपर्यंत एकूण ७ टप्प्यात करण्यात आले होते. २० ते २४ जानेवारीपर्यंत प्रत्येक तालुक्यातील १५० शिक्षकांचा पहिला टप ...
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : संक्रांतीनिमित्त पतंग उडविण्याची एक परंपराच चालत आली आहे. यामुळेच संक्रांतीच्या दिवशी लहान्यांपासून मोठेही पंतगबाजी ... ...
पहिला पेपर १२ केंद्रांवरून घेण्यात आला असून यात दोन हजार ९०० परीक्षार्थी पात्र होते. त्यातील दोन हजार ६१५ जणांनी परीक्षा दिली असून २८५ परीक्षार्थी गैरहजर होते. दुसरा पेपर आठ केंद्रांवरून घेण्यात आला व त्यात एक हजार ८५१ परीक्षार्थी पात्र होते. यातील ए ...
शहर या होर्डिंग्सच्या गर्दीत हरवित चालले आहे. विशेष म्हणजे, होर्डिंग्सबाजीच्या आवात कित्येकदा चौकात किंवा रस्त्याच्या काढावरच दर्शनीभागात हे होर्डिंग लावले जातात. अशात कित्येकदा समोरची व्यक्ती या होर्डिंग्समुळे दिसत नसून अपघात घडतात व घडले आहेत. एकीक ...