वन कामगारांच्या मागण्यांकडे शासनाचे वांरवार लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याची शासनाने दखल घेतली नाही. वन कामगारांनी बुधवारपासून राज्यव्यापी धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू केले आहे. गोंदिया जिल्ह्यातील वन कामगारांनी युनियनच्या नेतृत्त् ...
जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा गुरूवारी दुपारी १२ वाजता जि.प.च्या स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षा सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरूवात झाली. जि. प. उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती अल्लाफ हमीद यांनी दुपा ...
सालेकसा नगर पंचायत अंतर्गत सालेकसा, आमगाव खुर्द, मुरुमटोला, बाकलसर्रा, जांभळी, हलबीटोला, रामजीनगर व इतर छोट्या गावांसह एकून सर्व गावे मिळून पहिल्या डीपीआर अंतर्गत जानेवारी २०१९ मध्ये २४० घरकुल मंजूर करण्यात आले. त्यानंतर दुसºया डी.पी.आर.अंतर्गत फेब्र ...
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक पाऊस गारपिटीसह चक्रीवादळाला सुरूवात झाली. चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा येथील वनविभागाच्या वसाहतीला बसला झाली.वनक्षेत्राधिकारी निवासस्थान आणि वनरक्षकाचे निवासस्थानाचे संपूर्ण छत उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झा ...
१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जूनी पेंशन योजना लागू करावी, २७ फेब्रुवारी २०१७ च्या बदली धोरणात आवश्यक ते बदल करुन सर्वसमावेश नवीन बदली धोरण तयार करावे. नगरपालिका व महानगरपालिका शाळेतील शिक्षकांच्या वेतनाकरीता राज्य शासनाने १०० ...
गाजावाजा करून रामटेक-तुमसर- गोंदिया राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाची घोषणा करण्यात आली. परंतु सध्या रस्त्याचे बांधकाम अतिशय हळूवार सुरु आहे. रस्त्यावर वापरण्यात आलेले मुरुम, रेती यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर साहित्य मिळत नसल्याने रस्त्या ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेतंर्गत गोंदिया जिल्ह्यात १ लाख १९ हजार ५०४ शेतकऱ्यांचे अर्ज आले होते. त्यातील ८४ हजार २२१ अर्ज पात्र ठरले होते. ज्यात ७७ हजार ८३५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. ...
अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे म्हणजे सर्रास त्यांना रस्त्यावर दुसऱ्याला मारून टाकण्याची परवानगी देण्यासारखे आहे. वाहन जलद गतीने चालवितांना अल्पवयीन मुले-मुले स्वत:चा जीव धोक्यात टाकतात सोबतच रस्त्यावरून चालणाºया निरअपराध लोकांचाही बळी घेतात. या ...
तालुक्यातील उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालय लपाजिप उपविभागाच्या वतीने आॅनलाईनद्वारे अर्ज मागविण्यात आले होते. तालुुक्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी शेतामध्ये जलसिंचनाची सोय होऊन बारमाही पाणी उपलब्ध करुन घेण्यासाठी ८०५ शेतकऱ्यांनी आॅनलाईनद्वारे १३ हजा ...