मागील वर्षी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेतंर्गत कर्जमाफी जाहीर केली होती. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना फेब्रुवारी २०२० पासून मिळणार होता. यातंर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणा ...
गोंदिया शहरात एक रूग्ण मिळाला होता व तो बरा झाल्यानंतर आता गोंदिया ग्रीन झोनमध्ये आला आहे. देवाची कृपाच म्हणावी की गोंदिया जिल्हा वेळीच सावरण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले.याचाच फायदा जिल्ह्याला ग्रीन झोनमध्ये समावेश होवून काही शिथिलता मिळविण्यासाठी झ ...
जिल्हा ग्रीन झोनमध्ये असून कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडी लक्षणे दिसताच अशांना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करुन त्यांच्यावर उपचार केले जात आहे. त्यांचे स्वॅब नमुने घेवून ते तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले जात आहे. आठवडाभरापूर्वी तामी ...
जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून अद्यापही ग्रामपंचायतीने वेतन आणि भत्ता दिला नाही. यापुर्वीचे सुध्दा अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते थकीत आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार व पंचायत विभागाच्या उपमुख्यकार ...
जिल्हा प्रशासनाच्या या निर्णया विरोधात संघटनाच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातून बुद्ध जयंतीच्या दिवशी जिल्हा प्रशासनाच्या दारू विक्री सुरू करण्याच्या निर्णयाच्या चुकीच्या पध्दतीचा स ...
संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी डॉक्टर वैद्यकीय अधिकारी म्हणून रूग्णांची सेवा करीत आहेत. शासकीय महाविद्यालयातून एमबीबीएस केलेल्या डॉक्टरांना वैद्यकीय सेवा देण्याचे नियम आहे ...
ग्रामीण भागात आरोग्य विषयक सोयी सुविधा पुरविण्यात आशा सेविकांना महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. कोरोना सारख्या महामारीच्या काळात सुध्दा त्या घरोघरी जावून सर्वेक्षण तसेच त्यांच्यावर सोपविण्यात आलेली कामे नियमितपणे करीत आहेत. ...
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहेत. यामुळेच जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आले आहे. जिल्ह्यात ३१ दिवसांच्या कालावधीत एकही नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळला नसल्यामुळे गोंदिय ...
‘लॉकडाऊन’चा फटका स्टॅम्प पेपर विक्रेत्यांना सुद्धा बसत आहे. तहसील कार्यालायतून शासन मान्यता प्राप्त स्टॅम्प पेपर विक्रेत्यांना लेखी आदेश नसल्याने त्यांनी गुन्हे दाखल होत असल्याचे सांगत स्टॅम्प पेपर विक्र ी न करण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगाम महिन ...
५ मे ला सकाळी ११.०० वाजता पाच पाहुणे घेऊन वर मिथून आपल्या वडील रवींद्र फुंडे यांच्यासोबत मोटारसायकलवर स्वार होऊन वधू मंडपी परसोडी रयत येथे पोहचले. फिजिकल डिस्टन्स व मास्क लावून हा विवाह सोहळा पार पडला. विवाह संपन्न होताच तासभरानंतर मिथूनने लगेच मोटार ...