तालुक्यात १७ हजार ५०० हेक्टर एकूण लागवड क्षेत्र आहे. यापैकी १६ हजार हेक्टर शेतीमध्ये भातपीकघेतले जाते. अर्थात भाताची शेती ही तालुक्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. अशात भाताची रोवणी खोळंबणे म्हणजे तालुक्याची अर्थव्यवस्था प्रभावित करणे होय. एकीकडे कोरोन ...
सिव्हील लाईन्स परिसर दाट लोकवस्ती व रात्रंदिवस वर्दळीचा हा भाग आहे. अशात आता येथे कोरोनाचा शिरकाव झाल्याने सिव्हील लाईन्सवासी दहशतीत वावरत आहेत. सध्या या दोन्ही भागात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून बाहेरील व्यक्तींचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. ...
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ८२५६ स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी २६० नमुने कोरोना पॉझिटिव्ह तर ८००६ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. १०४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग, ...
यंदा सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरविल्याने खरिपातील रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. जुलै महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ...
५ जानेवारी १९८३ रोजी पिंडकेपार लघू सिंचन प्रकल्पाच्या कामासाठी राज्य शासनाकडून २.४३ कोटी रूपयांची प्रशासकीय मंजूरी देण्यात आली. परंतु सरकारने आवश्यक त्यावेळी रक्कम उपलब्धच केली नाही. यामुळे प्रकल्पाचे काम सुरूवातीपासूनच रेंगाळत गेले. याचेच परिणाम लगत ...
जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात हमीभावाने शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यंदा या दोन्ही विभागाच्या शंभरावर धान खरेदीवर केंद्रावरुन धान खरेदी करण्यात आली. धानाला यंदा १८२५ रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि प्रोत्साहान अनुदा ...
शासनाने यंदा कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा काढणे ऐच्छिक केले आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी पीक विमा काढण्याकरिता वेगवेगळ्या कंपन्यांची नियुक्ती केली आहे. पीक विमा काढण्यासाठी विमा कंपन्यांनी ऑनलाईन सातबाराची अट ठेवली आहे. सध्या खरीप हंगा ...
जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधी सरासरी १३२७ मीमी पाऊस पडतो. ऐवढा पाऊस धान लागवडीसाठी अनुकुल मानला जातो. त्यामुळेच जिल्ह्यात धानाची सर्वाधिक लागवड केली जाते. यंदा एकूण १ लाख ७७ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाणार आहे. त्यापैकी २७ जुलैपर्यं ...
येथील बसस्थानक परिसरातील हॉटेल व्यवसायीकांच्या मुलीला मलेरिया झाल्याचे निष्पन्न झाले असून त्या मुलीवर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु आहे. परिसरातील काही गावांमध्ये सुद्धा ५-७ मलेरिया रूग्ण निघाल्याची माहिती आहे. त्यामुळे गावात मलेरियाची साथ तर प ...
जिल्ह्यात यंदा शासकीय धान खरेदी केंद्रावर खरीप आणि रब्बी हंगामात एकूण ५७ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली. या विक्रमी धान खरेदीने मागील वीस ते पंचविस वर्षातील धान खरेदीचे रेकार्ड मोडले आहे. विक्रमी धान खरेदीने खरोखरच जिल्ह्यात ऐवढे धानाचे उत्पादन खर ...