देवाच्या रुपात त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन धार्मिक असल्याने त्यांना जीवितहानी पोहोचणे कठीण झाले आहे. मात्र माकडांचा बंदोबस्त न झाल्याने गावात त्यांचा उपद्रव असह्य होत आहे. दररोज गावात प्रत्येक वॉर्डाता माकडांचा उपद्रव वाढत चाललेला आहे. कच्च्या घ ...
कुडवा येथील गर्भवती महिला मोनिका करीम शेंडे यांना २५ ऑगस्टच्या रात्री प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यावर त्यांनी शासकीय रूग्णालय गाठले. परंतु त्या महिलेची कोविड तपासणी झाली नसल्याने तपासणी केल्याशिवाय तिला गंगाबाई स्त्री रूग्णालयात दाखल करणार नाही अशी भ ...
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाचे बांधकाम १९५८ मध्ये करण्यात आले होते. या उड्डाणपुलाला ६२ वर्षे झाली आहे. उड्डाणपुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅक परिसरात येत असून तो भाग जीर्ण झाला असल्याने तो खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उड्डाणपुलाला ...
जिल्ह्यातील शहरी भागासह आता ग्रामीण भागात सुध्दा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तर गोंदिया शहरात मागील दहा दिवसांच्या कालावधीत तिनशेहून अधिक रुग्ण आढळले आहे. शहरात हळूहळू कोरोनाचा विळखा घट होत आहे. शहरातील बहुतेक भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ...
ब्रिटीश देश सोडून जाण्यास पाऊणशे वर्ष लोटत आहे. तरी देखील त्यांनी उभारलेल्या काही वास्तू आजही ठणठणीत आहेत. आमगाव ते सालेकसा तालुक्याची सीमा ठरविणाऱ्या बाघ नदीचा धानोली येथील रेल्वेचे पूल ब्रिटीश काळात बांधण्यात आला आहे. या पुलाने शंभरीही ओलांडली आहे. ...
ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. १ ते २५ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात आढळलेला कोरोना बाधितांची सरासरी काढल्यास दररोज ५२ कोरोना बाधितांची भर पडल्याचे दिसून येते. तर पाच महिन ...
नवेगावबांध पर्यटन संकुल परिसराच्या विकासासाठी एक संयुक्त बैठक संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत आयोजित करून स्वयं स्पष्ट आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात येतील असे चंद्रिकापुरे यांनी सांगितले. संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध स ...
अनेक कुटुंब वीज बिल भरू न शकल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ग्रामीण दुर्गम भाग शासनाच्या प्राधान्यक्रमात नसल्याने राज्यातील हजारो गाव-पाड्यांत आजही मोबाईल नेटवर्क व इंटरनेटची सुविधा नाही. अशा परिस्थितीत ग्रामीण व दुर्गम भागातील गरीब ...
नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील खासगी रुग्णालयांत कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेड राखीव केले. तसेच हॉस्पिटलला पत्र देऊन रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश ...
गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत असून पोलीस अधिक्षक कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालयानंतर आता जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. ...