तिरोडा येथील शेतकरी सेवा समितीचे अध्यक्ष नरेंद्र रहांगडाले यांच्या नेतृत्वात गोंदिया जिल्हा संपूर्ण दुष्काळग्रस्त घोषित करुन सर्व शेतकºयांना सरसकट पीक विमा, कर्ज माफी ...
दोन अथान भावडांचा मुद्दा लोकमतने लावून धरला. त्याचीच दखल घेत सामाजिका कार्यकर्त्या प्रा. सविता बेदरकर यांच्या सहकार्याने निमगाव येथील अनाथ झालेल्या दोन भावंडाना अन्नधान्य, किराणा सामान आणि शालेय साहित्याचा पुरवठा घरपोच करण्यात आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : गौण खनिजांचे अवैधपणे खनन करणाºयाना गौण खनिज चोरी प्रतिबंधक पथकाने तेथे जाऊन परवाना मागितला. मात्र चोरट्यांनी परवाना नसल्याचे सांगिल्यावर त्यांना गंगाझरी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगितले. मात्र ते तेथे न जाता पथका ...