शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रेडर अभावी धान खरेदी झाली ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 05:00 IST

शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी शासनाने मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ हे दोन मुख्य अभिकर्ते नियुक्त केले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत बहुतांश धान्य खरेदी केंद्र सुरु झाले आहेत. मात्र आदिवासी विकास महामंडळाच्या अधिनस्थ जिल्ह्यातील एकही धान खरेदी केंद्र सुरु झाले नाही. धान खरेदी केंद्र सुरु झाले नसल्यामुळे आदिवासी क्षेत्रातील शेतकरी चिंतातूर आहेत.

ठळक मुद्देआदिवासी महामंडळाचा धान खरेदीला खो : केवळ केंद्राचा शुभारंभ करुन मोकळे

  लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध :  जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळाचे ४४ धान खरेदी केंद्र ग्रेडर अभावी अद्यापही सुरु झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले असून त्यांना पुन्हा खासगी व्यापाऱ्यांच्या दारात उभे राहण्याची पाळी आली आहे. शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी शासनाने मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ हे दोन मुख्य अभिकर्ते नियुक्त केले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत बहुतांश धान्य खरेदी केंद्र सुरु झाले आहेत. मात्र आदिवासी विकास महामंडळाच्या अधिनस्थ जिल्ह्यातील एकही धान खरेदी केंद्र सुरु झाले नाही. धान खरेदी केंद्र सुरु झाले नसल्यामुळे आदिवासी क्षेत्रातील शेतकरी चिंतातूर आहेत. यंदा नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच आता धान खरेदी केंद्र सुरु करण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.  गोंदिया जिल्हा आदिवासी विविध कार्यकारी सह.संस्थांच्या संघाची एक बैठक देवरी येथे अध्यक्ष शंकर मडावी, सचिव हरिष कोहळे व आदिवासी संस्थेचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पार पडली. आदिवासी विकास महामंडळ जोपर्यत नियमित ग्रेडर देत नाही किंवा ग्रेडर शिवाय खरेदी करण्याचे लेखी आदेश देत नाही तोपर्यंत संस्थेचे खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे. महामंडळाने त्वरीत ग्रेडरची व्यवस्था करावी किंवा संस्थांना ग्रेडर नियुक्तीचे अधिकार देवून आदिवासी खरेदी केंद्रांचा तिढा सोडवावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड