शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी कृती समितीने केला नाना पटोले यांना घेराव

By admin | Updated: March 31, 2016 02:00 IST

सरकारने ओबीसी समाजाबद्दल घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी खासदार नाना पटोले यांना फुलचूर नाक्यावर

गोंदिया : सरकारने ओबीसी समाजाबद्दल घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी खासदार नाना पटोले यांना फुलचूर नाक्यावर ओबीसी कृती समितीने घेराव केला. यावेळी शासनाच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. स्वत:ला ओबीसीचे नेते म्हणविता, ओबीसीच्या मुद्यांवर प्रश्न उपस्थित करता, मुख्यमंत्र्यासोबत या विषयावर चर्चा घडवून आणू असे आश्वासन देता, पण तुमचे सरकार असूनही एका ओबीसी विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीसाठी आत्महत्या करावी लागली. त्यामुळे तुमच्या सरकारचा आणि मंत्र्यांचा आम्ही निषेध करतो, अशा शब्दात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदारांजवळ आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी खा.पटोले यांनी तुमची समिती सर्वपक्षिय असल्यामुळे त्याला राजकीय म्हणता येणार नाही. सामाजिक न्यायमंत्र्यांनी ओबीसींबद्दल अपशब्द काढले असतील तर ते योग्य नाही, त्याबद्दल त्यांना विचारणा करून राज्याचे मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. शिष्टमंडळात कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे, अमर वराडे, मनोज मढे, राजेश नागरीकर, गणेश बर्डे, खेमेंद्र कटरे, बी.एन. करमकर, कैलाश भेलावे, आशिष नागपुरे, शिशिर कटरे, भूपेंद्र हरिणखेडे, सावन कटरे, विनायक येडेवार, शंकर लहाने, सुनील पटले, मिलिंद समरीत, शुभम बनोठे, रोहित नंदागवळी, अक्षय रामटेके, शैलेश चिखलोंढे, योगराज उपराडे, कृपाल लांजेवार, चोकलाल येळे, राजकुमार फाये, युवराज येळे, लालदास दसरिया, निर्देश साखरे, रामेश्वर पंधरे, मनिष पुसाम, योगेश फुंडे, शोभेलाल लिल्हारे, शोभाराम शहारे, भरत शरणागत, प्रभाकर दोनोडे, राजू काळे, बिसराज चर्जे, डी.सी.कटरे, महेंद्र शरणागत, कमल राणे, जगदीश रहांगडाले, मनोज बिसेन, निलम हलमारे आदींचा समावेश होता. (जिल्हा प्रतिनिधी)