शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबाद-हावडा, छत्तीसगड एक्सप्रेसमध्ये आरक्षण मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 05:00 IST

कोरोनाच्या संक्रमणामुळे २५ मार्चपासून रेल्वेची प्रवाशी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यानंतर महिनाभरापूर्वी काही रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे प्रमुख रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावरुन दररोज दीडशेच्यावर प्रवाशी रेल्वे गाड्या धावत होत्या. सध्या स्थितीत ही संख्या कमी झाली आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावर सध्या स्थितीत गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस , गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र या एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये सुध्दा आरक्षण मिळणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्देडिसेंबरपर्यंत आरक्षण कोटा फुल : प्रवाशांची वेटींग लिस्ट वाढतेय

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी काही रेल्वे मार्गावरील एक्स्प्रेस व मेल गाड्या सुरु करण्यात आल्या आहे.  त्यामुळे सध्या बहुतेक रेल्वे गाड्यांचा आरक्षण कोटा फुल झाला आहे. अहमदाबाद-हावडा, सिकंदराबाद, दरभंगा एक्स्प्रेस , छत्तीसगड एक्स्प्रेसचे रिझव्र्हेशन फुल झाले असून या गाड्यांमध्ये डिसेंबरच्या अखरे आरक्षण मिळणे कठीण आहे. या गाड्यांची वेटींग लिस्ट दीडशेच्यावर असल्याने या गाड्यांनी प्रवास करण्याच्या बेतात असलेल्या प्रवाशांना दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे २५ मार्चपासून रेल्वेची प्रवाशी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यानंतर महिनाभरापूर्वी काही रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे प्रमुख रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावरुन दररोज दीडशेच्यावर प्रवाशी रेल्वे गाड्या धावत होत्या. सध्या स्थितीत ही संख्या कमी झाली आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावर सध्या स्थितीत गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस , गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र या एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये सुध्दा आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. केवळ गोंदिया ते नागपूरपर्यंतचे आरक्षण मिळत आहे. 

या गाड्यांमध्ये आरक्षण फुल्लहावडा-मुंबई मार्गावरील अहमदाबाद-हावडा, दरभंगा एक्सप्रेस, सिकंदरबाद, छत्तीसगड, जनशताब्दी एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, हावडा-पुणे, आझाद हिंद एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांमध्ये डिसेंबरपर्यंत आरक्षण फुल असून सध्या १०० वेटींग लिस्ट सुरु आहे. 

जिल्ह्यात रेल्वे फेऱ्या अजूनही बंद २५ मार्चपासून जिल्ह्यांतर्गत रेल्वे फेऱ्या बंद आहेत. यात गोंदिया-चांदाफोर्ट, गोंदिया बालाघाट, गोंदिया-इतवारी, गोंदिया-दुर्ग या रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची समस्या कायम असून त्यांना बससेवा अथवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :railwayरेल्वे