शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या मांडणार राष्ट्रीय अधिवेशनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST

१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जूनी पेंशन योजना लागू करावी, २७ फेब्रुवारी २०१७ च्या बदली धोरणात आवश्यक ते बदल करुन सर्वसमावेश नवीन बदली धोरण तयार करावे. नगरपालिका व महानगरपालिका शाळेतील शिक्षकांच्या वेतनाकरीता राज्य शासनाने १०० टक्के अनुदान द्यावे, वस्ती शाळेतून शिक्षकाचा दर्जा प्राप्त निर्देशकांची सेवा जेष्ठतेसाठी मुळ नेमणूक तारीख ग्राह्य धरण्यात यावी.

ठळक मुद्देरायगडला होणार अधिवेशन : जिल्ह्यातील हजारो शिक्षक होणार सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन १३ मार्च रोजी फुटबॉल मैदान नागोठाणे जि. रायगड येथे होणार आहे. या अधिवेशानात जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध समस्या मांडण्यात येणार आहेत. या अधिवेशनात हजारो शिक्षक सहभागी होणार आहेत.१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जूनी पेंशन योजना लागू करावी, २७ फेब्रुवारी २०१७ च्या बदली धोरणात आवश्यक ते बदल करुन सर्वसमावेश नवीन बदली धोरण तयार करावे. नगरपालिका व महानगरपालिका शाळेतील शिक्षकांच्या वेतनाकरीता राज्य शासनाने १०० टक्के अनुदान द्यावे, वस्ती शाळेतून शिक्षकाचा दर्जा प्राप्त निर्देशकांची सेवा जेष्ठतेसाठी मुळ नेमणूक तारीख ग्राह्य धरण्यात यावी. प्राथमिक शिक्षकाची मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी. संगणक प्रशिक्षण मुदत वाढ देऊन सेनानिवृत्त शिक्षकांची झालेली वसूली परत करण्यात यावी.शिक्षकांकरीता कॅशलेस वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करावी. शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करण्यात यावे, शिक्षण सेवक (कंत्राटी) पध्दत बंद करण्यात यावी, प्राथमिक शाळेतील सर्व १०० टक्के विद्यार्थ्यांना गणेवश देण्यात यावे, केंद्रप्रमुखाची रिक्त पदे ५० टक्के सेवाजेष्ठता व ५० टक्के पदविधर शिक्षकांच्या स्पर्धा परीक्षा घेऊन भरण्यात यावी. सातव्या वेतन आयोगातील त्रुटीचे निराकरण करून खंड २ प्रकाशित करण्यात यावा, नगरपालिका, महानगरपालिका शिक्षकांनी सातवा वेतन आयोग त्वरीत लागू करावा, राज्यस्तरीय रोष्टर तयार करुन आंतरजिल्हा बदल्या करण्यात याव्या, इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०,२०,३० वर्षाची आशवासीत प्रगती योजना शिक्षकांना लागू करण्यात यावी, १४ व १५ व्या वित्त आयोगातील २५ टक्के निधी सक्षमपणे प्राथमिक शाळा व अंगणवाड्याकरीता खर्च करण्यात यावा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांप्रमाणे प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना पदव्यूत्तर शिक्षणाकरीता फी सवलत मिळावी, पदवीधर वेतनश्रणी देताना एक अतिरीक्त वेतनवाढ देण्यात यावी, प्राथमिक शिक्षकांना रजा रोखी करण्याचा लाभ देण्यात यावा, वरील सर्वविषयाची सोडवणुक करण्याकरीता राज्यातील लाखोच्या संस्थेने शिक्षक उपस्थित राहणार आहेत.जिल्ह्यातील नगरपालिका महानगरपालिका सेवानिवृत्त शिक्षक व जिल्हा परिषद शिक्षकांनी अधिवेशनाकरीता आपल्या केंद्रातील संघाचे कार्यकर्ते यांचेशी संपर्क साधून अधिवेशनाकरीता आपली नोंदणी करावी असे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे, सरचिटणीस अनिरूध्द मेश्राम, यु.पी.पारधी,नुतन बांगरे, हेमंत पटले, सुधीर बाजपेयी, नागसेन भालेराव, केदार गोटेफोडे यांनी कळविले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी