शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांच्या नवीन आदेशामुळे अनेक अडचणी

By admin | Updated: February 5, 2016 01:23 IST

तालुक्यातील श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना शासनाकडून मिळत असलेल्या मदतीचे पैसे घेण्याकरिता ...

आमगाव : तालुक्यातील श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना शासनाकडून मिळत असलेल्या मदतीचे पैसे घेण्याकरिता येथे नव्याने सुरू झालेल्या कॅनरा बँकेत खाते उघडण्याचे आदेश तहसीलदारांकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता लाभार्थ्यांना अडचणी समोर येत असून तहसीलदारांच्या या आदेशाने अनेकांत रोष व्याप्त आहे. श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजना जेव्हापासून शासनाने सुरू केली तेव्हापासून अनेकांनी कोकण ग्रामीण बँकेत खाते उघडले. त्या खात्यातून लाभार्थी पैशाची उचल करतात. शासनाचा निधी स्टेट बँक किंवा बँक आॅफ इंडिया येथे जमा होतो. नंतर तो ठराविक निधी कोकण बँकेकडे देवून तेथून वाटप करण्यात येतो. आता मात्र तहसीलदार राजीव शक्करवार यांच्या आदेशाने लाभार्थ्यांना मोठे संकट समोर आले. कारण घाटटेमनी किंवा इतर ठिकाणातून येथील कॅनरा बँकेत येणे म्हणजे २० ते २५ कि.मी. येणे-जाणे करावे लागेल. तालुक्यातील कॅनरा बँक आमगाव येथे सुरू असून इतर ठिकाणी नाही. असे असताना तहसीलदारांंनी कॅनरा बँकेत खाते उघडण्याचे आदेश दिल्याने नवीन व जुन्या लाभार्थ्यांना आता नवीन खाते उघडण्याची मोठी पंचायत निर्माण झाली आहे. कॅनरा बँकेचीच तहसीलदारांनी का निवड केली यावर सुद्धा उलट सुलट चर्चा होत आहे. कॅनरा बँकेत खाते उघडण्याच्या आदेशाने अनेकांनी रोष व्यक्त करुन आदेश परत घेण्याची मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)