शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

पदनिश्चित करून कायम नियुक्ती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 23:35 IST

सर्व संगणक परिचालकांना जिल्हा परिषदेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून पद निश्चित करून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी संगणक परिचालकांनी बुधवारपासून (दि.२१) राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देसंगणक परिचालकांची मागणी : आजपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : सर्व संगणक परिचालकांना जिल्हा परिषदेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून पद निश्चित करून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी संगणक परिचालकांनी बुधवारपासून (दि.२१) राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.निवेदनात, सर्व संगणक परिचालकांना जिल्हा परिषदेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून संगणक परिचालक पद निश्चित करु न कायमस्वरुपी नियुक्ती द्यावी, शासनाच्या निर्णयानुसार सर्व संगणक परिचालकांचे मागील एप्रिल २०१७ ते जुलै २०१९ पर्यंतचे थकित व चालू मानधन एका निश्चित तारखेलाच द्यावे, जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील ग्राम चोरखमारा येथील ग्रामसेवक प्रशासकीय कार्यवाही करणे तसेच आमगाव तालुक्यातील ग्राम रामाटोला व अंजोरा येथील संगणक परिचालकांना नियुक्ती द्यावी, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (कर्जमाफी) व प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामिण) आॅनलाईन रजिस्ट्रेशनचा मोबदला यासह आवास प्लस सर्व्हेचा मोबदला मिळावा, शासन निर्णयानुसार संगणक परिचालकांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या कामाकरिता जबरदस्ती करू नये, शासकीय सुटीच्या दिवशी कामाची जबरदस्ती करु नये, जिल्हा परिषद व पंचायत समितीस्तरावरील संगणक परिचालकांना नियुक्ती देण्यासाठी शासनाने मंजुरी दिल्याने त्यांची नियुक्ती करावी आदि मागण्यांसाठी संगणक परिचालकांनी बुधवारपासून (दि.२१) राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.दरम्यान, येथील गटविकास अधिकारी एस.एम.लिल्हारे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना तालुकाध्यक्ष रोहीत एस. पांडे, उपाध्यक्ष प्रिती धमगाये, सचिव अमोल चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष नितीन कटरे, भूवन राऊत, कृष्णा टेंभरे, कलींदर आझाद मेश्राम, अनिल पटले. मिथलेश पारधी, तेजराम राऊत, दिक्षीत बघेले, देवेंद्र बिसेन, तिरंजीव कटरे, ममता रहांगडाले, ज्योती पटले, मिना पटले, भुमेश्वरी ठाकरे यांच्यासह अन्य संगणक परिचालक उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषद