शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा बाजार समितीच्या सभापतीपदी जयस्वाल

By admin | Updated: July 19, 2014 23:58 IST

तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी तिरोड्याचे माजी नगराध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सचिव डॉ.अविनाश जयस्वाल यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजपाचे चिंतामन रहांगडाले

तिरोडा : तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी तिरोड्याचे माजी नगराध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सचिव डॉ.अविनाश जयस्वाल यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजपाचे चिंतामन रहांगडाले यांचा ७ विरूद्ध ६ असा पराभव करून सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे कायम ठेवले.
सभापती वाय.टी.कटरे यांनी हैदराबाद येथे झालेल्या कार अपघातानंतर बाजार समितीचे काम सांभाळण्यास अक्षम असल्याचे सांगत राजीनामा दिला होता. तसेच प्रभा घरजारे यांनीही संचालकपदाचा राजीनामा दिला होता. याशिवाय त्या अपघातामध्ये वत्सला शिरपुरे, पोवरनबाई पटले आणि भरतभाऊ बघेले हे तीन संचालक ठार झाले होते. त्यामुळे १८ पैकी ५ संचालकपद रिक्त असल्याने १३ संचालकांनीच या निवडणुकीत सहभाग घेतला.
निवडणूक निर्णय अधिकारी सहकार उपनिबंधक अशोक गोस्वामी यांच्या उपस्थितीत झालेल्या या निवडणुकीत ६ विरूद्ध ७ मतांनी डॉ.अविनाश जयस्वाल विजयी झाले. ही निवडणूक शुक्रवारी दुपारी १२ ते १ वाजताच्या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात पार पडली. डॉ.जयस्वाल यांच्या बाजुने स्वत: त्यांच्यासह राजकुमार केशरवाणी, चुन्नीलाल पटले, राधेलाल पटले, मिलिंद कुंभरे, खुशाल शहारे, घनश्याम पारधी यांनी मतदार केले तर भाजपचे रहांगडाले यांच्या बाजुने त्यांच्या स्वत:च्या मतदानासह हेमराज अंबुले, रमेश टेंभरे, सुखदेव मेश्राम, संदीप अग्रवाल, दिलीप असाटी यांनी मतदान केले. (तालुका प्रतिनिधी)