शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 01:01 IST

काँग्रेस व भाजपा मनुवादी व भांडवलदारांठी काम करुन सर्वसामान्य कष्टकरी जनतेला लुटण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे या पक्षांना सत्तेतून हुसकावून लावण्यासाठी तसेच कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा खांद्यावर घेऊन नि:स्वार्थीपणे काम करावे, ......

ठळक मुद्देशेकापचा आरोप : घारगाव येथे कार्यक्रम; शेतकºयांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : काँग्रेसभाजपा मनुवादी व भांडवलदारांठी काम करुन सर्वसामान्य कष्टकरी जनतेला लुटण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे या पक्षांना सत्तेतून हुसकावून लावण्यासाठी तसेच कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा खांद्यावर घेऊन नि:स्वार्थीपणे काम करावे, असे आवाहन शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी केले.घारगाव येथील नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने बलिप्रतिपदे निमित्य आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली विधानसभा चिटणीस नरेश मेश्राम होते. यावेळी महिला नेत्या जयश्री वेळदा, चामोर्शी तालुका चिटणीस दिनेश चुधरी, दामोधर रोहनकर, प्रदीप आभारे, रमेश चौखुंडे, राजू केळझरकर, धनराज वासेकर, प्रकाश सहारे, सरपंच सुष्मा आभारे उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांवर मनोगत व्यक्त करून त्या सोडविण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्यासाठी आंदोलन उभारण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवयुवक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा