शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

- तर दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार

By admin | Updated: February 5, 2016 01:22 IST

आजच्या परिस्थितीत आपल्या जिल्ह्यातील आदिवासी व गैर आदिवासी धान उत्पादक शेतकऱ्यांवर फार मोठा दुष्काळ ...

कोरोटेंचा इशारा : क्रातिसूर्य बिरसा मुंडा पुतळ्याचे अनावरणदेवरी : आजच्या परिस्थितीत आपल्या जिल्ह्यातील आदिवासी व गैर आदिवासी धान उत्पादक शेतकऱ्यांवर फार मोठा दुष्काळ पडलेला असून या राज्यातील सरकार आम्हा शेतकऱ्यांना फक्त खोटी आश्वासने देऊन आमची उपेक्षा करीत आहे. याकरिता संघठीत होऊन सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यास तयार व्हा, असे प्रतिपादन गोंदिया जिल्ह्याचे काँग्रेस कमिटी महासचिव सहषराम कोरोटे यांनी केले. ते देवरी तालुक्यातील मुरपार येथील क्रांतीसूर्य भगवान बिरसामुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून बोलत होते.या पुतळ्याचे अनावरण माजी आमदार रामरतन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी देवरी पंचायत समिती उपसभापती संगीता भेलावे, माजी समाजकल्याण सभापती जशोदा आचले, माजी जिल्हा परिषद सदस्य मीना राऊत, मुरपारचे सरपंच सुनिता मरकाम, पुराडाचे सरपंच सुग्रता भोयर, गांधीटोलाचे उपसरपंच भुमेश्वरी मेंढे, मुरपारचे उपसरपंच नारायण लांजेवार, फुक्कीमेटाचे सामाजिक कार्यकर्ता नंदकिशोर बारसे, बळीराम कोटवार, पुराडाचे तंमुस अध्यक्ष माणिक आचले, माजी सरपंच धनपत भोयर, आकेश उईके, नरेश राऊत, कृष्णकुमार आचले, राजेश आचले, ललीता यटरे, हेमप्रकाश आचले, बुधराम भंडारी, ग्रामविस्तार अधिकारी किशोर आचले, शिवलाल पुराम, रामेश्वर कुंभलकर आणि बिरसामुंडा स्मारक समिती अध्यक्ष धनंजय आचले, उपाध्यक्ष छन्नु सलाम, सचिव भाऊलाल कुंभलकर, सहसचिव सुरेंद्र मळकाम, कोषाध्यक्ष किशोर सोरसाम व सहकोषाध्यक्ष जैपाल प्रधान आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय आचले यांनी मांडले. संचालन भुमेश कुंभलकर यांनी केले. आभार जागेश्वर फरदे यांनी मानले. (प्रतिनिधी)