शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियाच्या तापमानात सलग दुसऱ्या दिवशी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 06:00 IST

हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यातील तापमानात पुढील दोन दिवसात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तविला आहे.विदर्भात दरवर्षी डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला थंडीत वाढ होत असते. त्यातच दोन दिवसांपूर्वी विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला परिणाम तापमानात सुध्दा घट झाली.

ठळक मुद्दे५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। दैनंदिन कामकाजावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात गुरूवारी पावसाने हजेरी लावल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला होता. परिणामी शुक्रवारी (दि.२७) जिल्ह्यात १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर शनिवारी दुसºया दिवशी पुन्हा तपामानात घट झाली असून पारा ५.२ अंश सेल्सिअसवर आला होता. त्यामुळे जिल्हा गारठल्याचे चित्र होते. पारा एकदम ५.२ अंश सेल्सिअसवर आल्याने दिवसभर हुडहुडी भरली होती.हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यातील तापमानात पुढील दोन दिवसात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तविला आहे.विदर्भात दरवर्षी डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला थंडीत वाढ होत असते. त्यातच दोन दिवसांपूर्वी विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला परिणाम तापमानात सुध्दा घट झाली. गोंदिया येथे शुक्रवारी १०.५ तर शनिवारी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानात एकदम ५ अंश सेल्सिअसने घट झाल्याने थंडी वाढली. परिणामी शनिवारी दिवसभर हुडहुडी भरल्याचे चित्र होते. थंडीमुळे अनेकांनी घराबाहेर न पडता घरीच शेकोट्या पेटविल्याचे चित्र होते. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुध्दा हेच चित्र होते. मागील दहा वर्षात प्रथमच जिल्ह्याचे तापमान ५.२ अंश सेल्सिअसवर आल्याने याचा नागरिकांच्या दैनदिन कामांवर सुध्दा परिणाम झाला होता. तर अनेकांनी ऊनी कपडे खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी केली होती. मागील दोन दिवसात थंडीत वाढ झाल्याने स्वेटर विक्रेत्यांच्या विक्रीत सुध्दा वाढ झाली होती.३.२ अंश सेल्सिअस तापमानाचा रेकार्डजिल्ह्यात सन डिसेंबर २०१० मध्ये ३.२ अंश सेल्सिअस सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती. हा रेकार्ड मागील दहा वर्षांत अद्यापही मोडलेला नाही. त्यानंतर यंदा शनिवारी जिल्ह्यात ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस तापमान पुन्हा कमी होण्याचा अंदाज वर्तविली आहे. त्यामुळे यंदा हा रेकार्ड मोडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Temperatureतापमान