शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Top Marathi News LIVE Updates: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया @ १२.६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

हवामान विभागाने विदर्भातील काही भागात १५ ते १८ डिसेंबर दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला.जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. बुधवारी सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र धुक्याची दाट चादर पसरली होती. यामुळे थंडी वाढल्याने दिवसभर हुडहुडी भरली होती.

ठळक मुद्देदिवसभर हुडहुडी : विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदियात

गोंदिया: दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तर बुधवारी (दि.१८) दिवसभर हुडहुडी भरली होती. त्यातच विदर्भात सर्वात कमी १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद गोंदिया येथे झाली.हवामान विभागाने विदर्भातील काही भागात १५ ते १८ डिसेंबर दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला.जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. बुधवारी सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र धुक्याची दाट चादर पसरली होती. यामुळे थंडी वाढल्याने दिवसभर हुडहुडी भरली होती. थंडीत अचानक वाढ झाल्याने याचा दैनदिन कामावर सुध्दा परिणाम झाला होता.त्यातच बुधवारी विदर्भात सर्वात कमी १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे या मौसमातील सर्वात कमी तापमान होय. गोंदिया पाठोपाठ नागपूर १३.१ अंश सेल्सिअस, ब्रम्हपूरी १३.४, अकोला १३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात थंडीचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.थंडीत वाढ झाल्याने ऊनी कपडे घेण्यासाठी नागरिकांनी ऊनी कपड्यांच्या दुकानात गर्दी केल्याचे चित्र होते. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात नागरिक शेकोट्या पेटवृून ऊब घेत असल्याचे चित्र होते. बुधवारी तापमानात घट झाल्याने सर्वांच्या मुखात भाऊ थंडी खूप आहे असे शब्द होते.

टॅग्स :weatherहवामान