शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

या वेळी दिलेल्या निवेदनातून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. शेतकऱ्यांवर कोणतीही अट घालू नये. अतिवृष्टी व अवकाळी पावसाने बाधीत झालेल्या सर्व शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत देण्यात यावी. शेतकऱ्यांच्या मुलांचे बारावी व दहावीचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे.ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे.

ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : तहसीलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने आठ हजार रूपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टा केली. शेतकऱ्यांची थट्टा थांबवून सरकारने त्यांचे सरसकट कर्जमाफ करण्याची मागणी जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे व जिला समन्वयक पंकज यादव यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळातर्फे तहसीलदार राजेश भांडारकर यांना दिले.या वेळी दिलेल्या निवेदनातून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. शेतकऱ्यांवर कोणतीही अट घालू नये. अतिवृष्टी व अवकाळी पावसाने बाधीत झालेल्या सर्व शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत देण्यात यावी. शेतकऱ्यांच्या मुलांचे बारावी व दहावीचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे.ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. त्यांना निकष न लावता सरसकट पीक विमा मंजूर करण्यात यावा. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करुन २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी शासनाने मोफत बी बियाणांचे वितरण करावे. जिल्ह्यातील सर्व शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे पाखड धान खरेदी करण्याचे निर्देश देण्यात यावे.खरेदी झालेल्या धानाचे चुकारे त्वरीत देण्यात यावे, या मागण्यांचा समावेश आहे. शिष्टमंडळाने सुनील लांजेवर, तेजराम मोरघडे, सोनू चंद्रवंशी, गोलू डोहरे, अमरसिंह राजपूत, डील्लू गुप्ता, टोकेश हरिणखेडे, विनीत मोहिते, अशोक आरखेल, बबलू लिल्हारे, आशीष चव्हान, अरविंद टेंभरे, जय भोयर, पंकज लिचडे, महेश हिरापुर, रवि तुरकर, जगदीश कुंजाम यांचा समावेश होता.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना