शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

एकरी ३० हजार रूपयांची मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 06:00 IST

तालुक्यात परतीच्या पावसामुळे धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून धान पाखड होवून काळा पडले आहे. त्यामुळे ते धान आधारभूत धान खरेदी केंद्रात घेण्यात यावे, पावसाने खराब झालेल्या धानाचा पंचनामा करून एकरी ३० हजार रु पये आर्थिक मदत देण्यात यावी, आधारभूत धान खरेदी केंद्रावर प्रती क्विंटल चार हजार रु पये दराने धान खरेदी करण्यात यावे व सरसकट बोनस जाहीर करण्यात यावा,..........

ठळक मुद्देकॉँग्रेस कमिटीची मागणी । तहसीलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : परतीच्या पावसामुळे धानपिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी ३० हजार रूपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी तालुका कॉँग्रेस कमिटीने केली आहे. कमिटीने आपल्या मागण्यांचे निवेदन शुक्रवारी (दि.८) तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.तालुक्यात परतीच्या पावसामुळे धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून धान पाखड होवून काळा पडले आहे. त्यामुळे ते धान आधारभूत धान खरेदी केंद्रात घेण्यात यावे, पावसाने खराब झालेल्या धानाचा पंचनामा करून एकरी ३० हजार रु पये आर्थिक मदत देण्यात यावी, आधारभूत धान खरेदी केंद्रावर प्रती क्विंटल चार हजार रु पये दराने धान खरेदी करण्यात यावे व सरसकट बोनस जाहीर करण्यात यावा, जिवनाश्यक वस्तुंचे भाव वाढलेले आहेत ते कमी करु न जीएसटी रद्द करण्यात यावी, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्यात यावे, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसानीचा मोबदला देण्यात यावा, गोरेगाव तालुक्यात ओला दुष्काळ घोषीत करा, ग्रामिण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावी आदि मागण्या निवेदनात नमूद आहेत.या मागण्यांचे निवेदन तालुका कॉँग्रेस कमिटीने तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठविले. निवेदन देताना डॉ. झामसिंग बघेले, पी. जी. कटरे, नामदेव किरसान, सि. टी. चौधरी, डेमेंद्र रहांगडाले, ज्योती वालदे, चंद्रशेखर बोपचे, जयतुराबाई चव्हाण, ललिता बहेकार, राहुल कटरे, मनोज वालदे, ओमप्रकाश कटरे आदि उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेती