शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

जनजागरण मेळावा

By admin | Updated: March 26, 2017 00:54 IST

येथे आयोजित जनजागरण मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधिक्षक राकेशचंद्र कलासागर, प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले,...

गोठणगाव : येथे आयोजित जनजागरण मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधिक्षक राकेशचंद्र कलासागर, प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, खंडविकास अधिकारी नारायण जमईवार, सुशिला हलमारे, सकुंतला वालदे, ग्रा.पं.सदस्य तथा प्रतिष्ठीत नागरिक उपस्थितीत होते.अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील जनतेला शासकीय योजना, वैद्यकीय सुविधा देणे व ग्रामीण भागातील कलाकारांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळावे तसेच क्रीडा व विविध माध्यमाने लोकांनी एकत्र यावे या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात वैद्यकीय शिबिर आशा हॉस्पीटल कामठी व सत्य सामाजिक संस्था देवरी व मोबाईल मेडीकल युनिट अर्जुनी-मोरगाव, भगवती शिक्षण संस्था मेंढा यांच्या द्वारे तपासणी करून ६५० रुग्णांना औषध वाटप करण्यात आले. पं.स.अर्जुनी-मोरगाव द्वारो गरजुंना मोफत ब्लँकेट्स वाटप करण्यात आले. महसूल विभागाद्वारे विविध दाखले देण्यात आले. विशेष करून महिलाकरीता रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा व पुरुषाकरीता कबड्डी स्पर्धा व भरती पूर्व परीक्षा घेण्यात आले. मेळाव्याला उमरपायली, जांभळी, गंधारी, बोंडगाव, सुरबन, प्रतापगड, कढोली येथील नागरिकाची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस दुरक्षेत्र गोठणगाव येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)