शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

पक्षभेद विसरून सर्वांनी आपल्या समस्या सांगाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 06:00 IST

तालुक्यातील ग्राम डवकी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतर्फे ग्राम भर्रेगाव येथील आधारभूत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यष मेहतरलाल कोराम होते.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे : भर्रेगाव येथे आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : आपल्या तालुक्यात जास्त प्रमाणात आदिवासी समाज आहे. त्यांच्या समस्याही भरपूर आहेत. त्यांना मिळणाऱ्या योजना या फक्त कागदावरच ठेवून आणि त्यांची दिशाभूल काही लोक करीत आहेत. या संबंधात आदिवासी विकास प्रकल्पाची आढावा बैठक लवकरच घेणार आहो. त्याचप्रमाणे विकासाच्या दृष्टीकोनातून या विधानसभा क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालयांवर नियंत्रण ठेवणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्यांनी पक्ष भेद विसरुन मला सांगाव्या असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.तालुक्यातील ग्राम डवकी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतर्फे ग्राम भर्रेगाव येथील आधारभूत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यष मेहतरलाल कोराम होते. याप्रसंगी सरपंच विद्या खोटेले, संस्थेचे उपाध्यक्ष भास्कर धरमशहारे, संचालक संतोष खोटेले, मंसाराम उईके, गिरधारी राऊत, जगदीश बावनकर, माजी सभापती वसंत पुराम, तालुका काँग्रेसचे महासचिव बळीराम काटेवार, माजी उपसरपंच रामेश्वर कुमेटी व माजी पोलीस पाटील एकनाथ बहेकार यांच्यासह भर्रेगाव परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.पुढे बोलताना कोरोटे यांनी, तालुक्यात अनेक आदिवासी संस्था आहेत. त्यांना गोडावून व वॉल कम्पाऊंडची आवश्यकता आहे. कारण एखाद्या वेळी जर पाऊस आला तर घेतलेल्या धानाची नासाडी होते. त्या नुकसानीचा भुर्दंड हा संस्थेवर बसतो. शासनाच्या विकासाप्रमाणे संबंधित विभागाशी बोलणी करुन सदर काम मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे सांगीतले. प्रास्ताविक मांडून आभार तज्ज्ञ संचालक सुनील औरासे यांनी मानले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड