शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

नगदी पिकांची शेती करा

By admin | Updated: March 7, 2016 01:31 IST

विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सालेकसा तालुक्यातील झालिया येथील माजी मालगुजारी तलावाची पाहणी केली.

अनुप कुमार : झालियाच्या मामा तलावाची पाहणीगोंदिया : विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सालेकसा तालुक्यातील झालिया येथील माजी मालगुजारी तलावाची पाहणी केली. या तलावाचे खोलीकरण व दुरुस्तीची कामे रोजगार हमी योजनेतून करण्यात आल्याची माहिती सरपंच मनोज दमाहे यांनी दिली. ३० हेक्टर सिंचन क्षमतेच्या या तलावाच्या दुरु स्तीसाठी २८ लक्ष रु पये खर्च करण्यात आले असून स्थानिकांना यामधून रोजगार उपलब्ध झाला आहे. ग्रामस्थांनी श्रमदानातून तलावातील गाळ काढावा, तलावाच्या परिसरात वाढलेली बेशरम ही वनस्पती काढावी, असे आयुक्तांनी उपस्थित गावकऱ्यांना सांगितले. लोकांच्या श्रमदानातून तलावाची दुरुस्ती केल्यास यंत्रणा निश्चितच पुढील कामास मदत करणार असून तलावाच्या दुरुस्तीमुळे सिंचन क्षमतेत वाढ होणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले. झालिया व परिसरातील शेतकऱ्यांनी केवळ धानाचे पीक न घेता नगदी पिकांची शेती केल्यास निश्चित आर्थिक परिस्थीती सूधारेल तसेच तलावात गावातील मत्स्य सहकारी संस्थेने चांगले मत्स्यबीज टाकून त्याचे योग्यप्रकारे संगोपन करु न त्यांची विक्री करावी. त्यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात निश्चितच वाढ होईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, जिल्हा परिषद सदस्य विजय टेकाम, सरपंच मनोज दमाहे, जि.प. लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियता पठाडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) आर.टी. शिंदे, उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी, सहायक लेखा अधिकारी (रोहयो) कुलदीप गडलींग होते. (शहर प्रतिनिधी)