शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

जातनिहाय जनगणनेसाठी जनगणनेवर बहिष्कार घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 06:00 IST

सध्याच्या काळात सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध असताना ओबीसींची जनगणना करण्यास सरकार टाळाटाळ करूण या प्रवर्गातील जातींच्या विकासात अडसर निर्माण करीत आहे. त्यामुळे आपली जातनिहाय जनगणना सरकारने करावी यासाठी दबावगट निर्माण करण्यासाठी समाजबांधवानी संघटित होऊन जनगणना सरकार करत नसेल तर त्यावर बहिष्कार घालत घरी आलेल्या प्रगणकाला परत पाठविण्याची तयारी समाजबांधवांनी ठेवावी असे राष्ट्रीय पोवार क्षत्रिय महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाम सांगीतले.

ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांचा सूर : पोवारी महासभेची मुर्री व फुलचूर येथे सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्वातंत्र्यपूर्व काळात सुविधांचा अभाव असताना इंग्रज १९३१ मध्ये या देशातील नागरिकांची जातीनिहाय जनगणना करू शकतात. तर सध्याच्या काळात सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध असताना ओबीसींची जनगणना करण्यास सरकार टाळाटाळ करूण या प्रवर्गातील जातींच्या विकासात अडसर निर्माण करीत आहे. त्यामुळे आपली जातनिहाय जनगणना सरकारने करावी यासाठी दबावगट निर्माण करण्यासाठी समाजबांधवानी संघटित होऊन जनगणना सरकार करत नसेल तर त्यावर बहिष्कार घालत घरी आलेल्या प्रगणकाला परत पाठविण्याची तयारी समाजबांधवांनी ठेवावी असे राष्ट्रीय पोवार क्षत्रिय महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाम सांगीतले.तालुक्यातील मुर्री व फुलचुर येथे राष्ट्रीय पोवार क्षत्रिय महासभेच्यावतीने सभा घेण्यात आली. यातील ग्राम मुर्री येथील सभेच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे होते. उदघाटन पोवार क्षत्रिय महासभेचे अध्यक्ष इंजि.मुरलीधर टेंभरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर फुलचूर येथील सभेच्या अध्यक्षस्थानी युवा समितीचे अध्यक्ष प्रल्हाद पटले होते. उद्घाटन पोवार क्षत्रिय संघटन पौंडीचे अध्यक्ष शरणागत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कुमेश्वर भगत, अ‍ॅड.राजकुमारी कटरे, राजेश अंबुले, पप्पू पटले, नेतराम गौतम, प्रवेश बिसेन, अशोक हरिणखेडे, कुलदिप रिनायत, सरपंच ओंकार रहांगडाले, भुवन रिनायत, माजी सभापती स्नेहा गौतम, पुस्तकला पटले, पवार प्रगतीशील मंचचे अध्यक्ष अ‍ॅड.पृथ्वीराज चव्हाण, राजेश चव्हाण, के.एल.बिसेन, जी.पी.बिसेन, एम.ए.ठाकूर, शिशिर कटरे, दुर्गेश रहागंडाले, दिनेश हरिणखेडे, महेंद्र बिसेन, मनोज टेंभरे, टी.डी.बिसेन, सुभान रहागंडाले, लक्ष्मी कटरे, महेश अंबुले, देवचंद बिसेन, गुणराज ठाकरे, सुनिता बघेले, संतोष चौधरी, बी.एल.पटले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.सभांसाठी महेंद्र पारधी, अमर पटले, भुपेंद्र बघेले, सुखचंद येळे, महेश कटरे, पप्पू बिसेन, सुनील कटरे, राजकुमार बघेले, मनिष बघेले, प्रदिप टेंभरे, देवेंद्र गौतम, संदिप येडे, मितेश पटले, आनंद येडे, मनोज रहागंडाले, ईशा गौतम, सुनिता ठाकरे, सरस्वती रहागंडाले, रु पाली अंबुले, ज्योती बघेले, नीशा पटले, विनता बिसेन आदिंनी सहकार्य केले.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती