शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

इंस्टावर मैत्रीनंतर प्रेमात ओढले; लैंगिक छळ करून युट्यूबवर व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 15:34 IST

गोंदियातील २२ वर्षाच्या तरूणावर गुन्हा दाखल: पैश्यावरून झाला दोघांत वाद प्रकरण पोहचले पोलीस ठाण्यात

नरेश रहिलेगोंदिया: सोशल मिडीयाचा सहजर गैरवापर होऊ लागला. फेसबूक, स्नॅपचॉट, इंस्टाग्राम चालवितांना कधी कुणाच्या प्रेमात अडकतील याचा नेम नाही. गोंदियातील एका १७ वर्षाच्या मुलीशी इंस्टाग्रामवरा मैत्री करून चर्चेतूनच त्यांचे प्रेमात रूपांतर झाले. या प्रेमप्रकरणातून मुलीचा लैंगीक छळ करून तिचे व्हिडीओ युट्यूवर व्हायरल करण्यात आले. यासंदर्भात गोंदियातील एका तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला.

गोंदियातील आपल्या आजीकडे लहानपणापासून राहणारी १७ वर्षाची पिडीत ही महिभाभरापूर्वी नागपूर येथे राहायला गेली. गोंदियात आपल्या आजीकडे असतांना त्या मुलीच्या आयडीवर आरोपी दैनिक शेळके (२२) रा. सुंदरनगर गोंदिया याने इंस्ट्राग्राम आयडीवर त्याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. त्याची फ्रेंड रिक्वेस्ट तिने स्विकारली. त्या दोघांची इंस्टाग्रामवरच चांगलीच मैत्री झाली. पाहता-पाहता दोघांचे मैत्रीतून प्रेमात रूपांतर झाले. यातूनच त्या दोघांत शारीरीक संबध प्रस्तापीत झाले. त्याने त्या मुलीचे अनेकदा शारीरीक शोषण झाले. त्या दोघांची आक्षेपार्ह व्हीडीओ काढून दैनिक शेळके याने युट्यूबवर प्रसारीत करून तिची बदनामी केली. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसात भादंविच्या कलम ३७६ (२) (एन) ३२३, ५०४, ५०६, सहकलम ४, ६, ८, १२ बाललैंगीक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गराड करीत आहेत.

लाल बंगल्यात केला अत्याचारआरोपी दैनिक शेळके याने त्या १७ वर्षाच्या मुलीला १ मार्च २०२४ ला संदुर नगरच्या चौकी येथे बालावल्यानंतर तिला सुंदरनगरातील लाल बंगल्यात घेऊन गेला. त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर अनेकदा त्याने तिच्यावर अत्याचार केला.

पैश्यावरून झाला वाद५ जुलै २०२४ रोजी दैनिक शेळके याने तिला कुडवा परिसरातील डॉमीनोजच्या समोरील एका घरी तिला बोलाविले. त्या दोघांचे पैश्यावरून तिथे वाद झाला. तिला पैसे हवे होते. परंतु त्याने तिला पैसे न दिल्याने त्यांच्यात वाद झाला. परिणामी त्याने तिला शिविगाळ करीत मारहाण केली. या वादातून संतापलेल्या दैनिक शेळके याने तिच्यासोबत आक्षेपार्ह काढून ठेवलेले व्हीडीओ युट्यूबवर व्हायरल केले. परिणामी प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.

शिक्षणासाठी महिनाभरापासून ती बाहेरशिक्षण घेण्यासाठी ती महिनाभरापासून नागपूर येथे गेल्याने या दोघांमध्ये वाद सुरू झाला. ती त्याला पैसे मागत होती. पैसे न दिल्याने त्यांच्यात वाद झाला. या वादातूनच प्रकरण गुन्हे दाखल करण्यापर्यंत पोहचले.

एक वर्षापासून होते प्रेम प्रकरणत्या दोघांचे एक वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू होते. या प्रेमप्रकरणातूनच लैंगीक शोषण झाले. या प्रकरणात आरोपी दैनिक शेळके याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी तुरूंगात केली आहे.

नागपूरच्या बर्डी पोलीसांकडून गुन्हा वर्ग करण्यात आलागोंदियाच्या कुडवा परिसरातील डॉमीनोजच्या समोरील एका घरी तिला मारहाण करण्यात आली. आरोपी दैनिक शेळके याने तिला मारहाण केल्यानंतर ती नागपूरला गेली. तिने बर्डी पोलिसात केलेल्या तक्रारीनुसरा गुन्हा गोंदिया शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

टॅग्स :gondiya-acगोंदिया