शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानावर कृषी अवजारांचे वितरण

By admin | Updated: October 11, 2015 01:02 IST

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत सन २०१५-१६ मध्ये वितरीत करावयाच्या कृषी अवजारांसाठीचे अनुदान भेट लाभार्थ्यांचा खात्यावर ...

गोठणगाव : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत सन २०१५-१६ मध्ये वितरीत करावयाच्या कृषी अवजारांसाठीचे अनुदान भेट लाभार्थ्यांचा खात्यावर जमा करण्यासाठी अर्जाची मागणी तालुका कृषी अधिकारी अर्जुनी-मोरगाव यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या ९ जुलै २०१५ नुसार तसेच शासन निर्णय क्र. राकृवि ०२१५/५ क्र.१५/राकृवियो कक्ष ०१ आॅगस्ट २०१५ नुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०१५-१६ अंतर्गत औजारे घटकासाठी अनुदानाची रक्कम थेट लाभार्थीच्या खात्यावर जमा करण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहे. त्याकरिता लाभार्थ्याने कृषी मित्राकडून रितसर फार्म भरुन कृषी सहायकाच्या मदतीने तालुका कृषी अधिकारी अर्जुनी मोरगाव यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. लाभार्थ्याला बाजारातून कृषी अवजारे विकत घ्यायचे आहे. परंतु त्यावर आयएसआय मार्क असणे गरजेचे आहे. त्यानंतर घेतलेले बिल व अर्ज भरुन द्यायचे आहे. कृषी विभाग थेट लाभार्थ्याच्या बैंक खात्यावर पन्नास टक्के रक्कम जमा करेल. (वार्ताहर)अनुदानावर कृषी अवजारे वितरणकृषी अवजारे अनुसूचित जाती, जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यांना ५० टक्के वर देण्यात येणारे आहे. कृषी अवजारे पॉवरट्रिलर आठ एचपी किंवा त्यापेक्षा जास्त क्षमता, रोटावेटर, स्वयंचलित धान लागवड यंत्र, ड्रम सीडर, मनुष्यचलित फवारणी पंप, पॉवर नॅपरॉक फवारनी पंप, स्वयंचलित धान कापणी यंत्र, स्वयंचलित धान कापणी व बांधणी यंत्र, धान मळणी यंत्र, पंपसंच, युरिया ब्रिकेट मशीन थेट बाजारातून खरेदी करून खरेदी बिल अर्जासोबत जोडून द्यावे, असे कृषी सहायक काळे यांनी आवाहन केले आहे.