शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

दावणे हत्याप्रकरण आरोपी गणीला जामीन

By admin | Updated: October 12, 2015 02:05 IST

श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष धरम दावणेची ९ आॅक्टोबर २०१२ रोजी रात्री हत्या करण्यात आली होती.

गोंदिया : श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष धरम दावणेची ९ आॅक्टोबर २०१२ रोजी रात्री हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी गनी खानसह १५ जणांना अटक करण्यात आली होती. आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना आरोपीने जामीनासाठी अर्ज केले होते. विचाराधीन अर्जावर सुनावणी करुन मुख्य आरोपी जुल्फीकार ऊर्फ गनी खानला उच्च न्यायालयाने प्रत्येकी एक लाख अशा असे दोन जमानतदारांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला. यामुळे गनी खान आता कारागृहातून बाहेर आला आहे.धरम दावणे हत्या प्रकरणात १५ आरोपींना अटक करण्यात आली होती. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यातील १४ आरोपींची न्यायालयाने जामीनावर सुटका केली. मात्र मुख्य आरोपी जुल्फीकार ऊर्फ गनी खान याच्या जामीन अर्जाला जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावले होते. त्यामुळे आरोपी गनी खानने उच्च न्यायालयात जामीनाचा अर्ज लावला. ३० सप्टेंबर २०१५ रोजी न्यायाधीश बी.एम. देशपांडे यांच्या न्यायालयात आरोपीचे वकील आर.एम. डागा व सरकार पक्षाचे वकील ए.ए. गुप्ता व सोनक यांनी युक्तीवाद केला. दरम्यान, न्यायालयाने २ लाखांच्या मुचलक्यावर आरोपी गनी खानचा जामीन मंजूर केला. तसेच आरोपीला आठवड्यातून दोन दिवस रामनगर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे हत्या प्रकरणातील साक्षदारांना कसल्याही प्रकारच्या धमकावणी सारखे प्रकरण घडू नये, अन्यथा जामीन रद्द करण्यात येईल, अशी सुचना न्यायालयाने आरोपीला केली आहे. (तालुका प्रतिनिधी)