पीक कापणीवर :

By Admin | Updated: October 16, 2015 02:37 IST2015-10-16T02:37:22+5:302015-10-16T02:37:22+5:30

अर्जुनी मोरगाव तालुक्यात सध्या धानपिक कापणीवर आले आहे. हलक्या धानाची मुदत भरली असून ते पिवळे पडत आहे.

On crop harvesting: | पीक कापणीवर :

पीक कापणीवर :

पीक कापणीवर : अर्जुनी मोरगाव तालुक्यात सध्या धानपिक कापणीवर आले आहे. हलक्या धानाची मुदत भरली असून ते पिवळे पडत आहे. लवकरच कापणी होऊन धान घरी येणार म्हणून शेतकरी वर्गही आनंदी आहे. त्यामुळे लवकर खरेदी केंद्र सुरू करावे अशी त्यांची अपेक्षा आहे.

Web Title: On crop harvesting: