संविधान चिरायू हो...

By Admin | Updated: November 27, 2015 01:56 IST2015-11-27T01:56:32+5:302015-11-27T01:56:32+5:30

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणाऱ्या, सर्वसमावेशक संविधान लिहून ते देशाला समर्पित ...

The constitution is over ... | संविधान चिरायू हो...

संविधान चिरायू हो...

संविधान चिरायू हो... : समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणाऱ्या, सर्वसमावेशक संविधान लिहून ते देशाला समर्पित करणाऱ्या डॉ.बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी संविधान दिनानिमित्त गुरूवारी (दि.२६) गोंदियातील आंबेडकर चौकात असलेल्या त्यांच्या पुतळ्यासमोर विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जमून नमन केले. यावेळी ‘संविधान चिरायू हो’ च्या घोषणा देण्यात आल्या.

Web Title: The constitution is over ...