शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अभियान नावापुरतेच

By admin | Updated: April 21, 2015 00:43 IST

शासनाने रोगराईवर आळा घालण्यासाठी स्वच्छता किती महत्वाची आहे,

घाणीचे साम्राज्य : स्वच्छ भारत मिशन अपयशीगोरेगाव : शासनाने रोगराईवर आळा घालण्यासाठी स्वच्छता किती महत्वाची आहे, याचे विविध योजनेतून, प्रबोधनातून बाळकडू पाजले, तसे निर्देशही दिले. पण येथील समाजमन स्वच्छतेविषयी जागृत नाही. म्हणून प्रशासनाने राबविलेला ‘स्वच्छता अभियान’ नुसत्या कागदावरच स्वच्छ झाल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छता ही अधिक महत्त्वाची आहे, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी मानतात. त्यामुळे स्वच्छ व स्वयंपूर्ण खेडी करण्याचा त्यांचा माणस होता. परंतु कालौघात खेडी, शहरे अधिक अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त होत गेली. उघड्यावरील प्रात:विधीने तर मोठे संकट उभे केले. शेवटी स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभारणे सरकारला क्रमप्राप्त झाले.या चळवळीत गावची गावे सहभागी झाली. या चळवळीला कुशल व धोरणी नेतृत्व मिळाले. त्यामुळे या स्वच्छता चळवळीतील लोकसहभाग पाहण्यासारखा होता. मात्र कालांतराने स्वच्छता चळवळीतील लोकसहभाग कमी झाल्यामुळे आजघडीला स्वच्छता अभियान नावापुरतेच मर्यादित राहिले आहे.‘स्वच्छता’ ही सर्वांची जबाबदारी आहे, हे येथील समाजमन मानायला तयार नाही. घरातील कचरा रस्त्यावर फेकण्याची सवय अजूनही येथील नागरिकांची गेली नाही. म्हणून कचरा वाढत आहे. गावची गावे कचरामय होताना दिसत आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’ या चळवळीमुळे लोकसहभागातून स्वच्छतेची जाणीव प्रत्येकाला झाली नाही. त्यामुळे आजघडीला स्वच्छता टिकवून ठेवणे लोकांना जमले नाही. (तालुका प्रतिनिधी)