शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

तपासणी संच खराब असल्याचा कांगावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 06:00 IST

शासनाकडून एचआयव्ही तपासणी किटचा पुरवठा करण्यात आला. हा पुरवठा सर्वच रुग्णालयात करण्यात आला. या किटची कालबाह्यता २०१२१ पर्यंत आहे. कुठेच तक्रार नसल्याचे ऐकिवात आहे. ती किट निकृष्ट की चांगली असल्याची शहानिशा करण्यापूर्वीच खराब असण्याची शक्यता वर्तवून रुग्णालय प्रशासन घडलेल्या कृत्यावर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे.

ठळक मुद्देआरोग्य प्रशासनात खळबळ : उच्चस्तरीय चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : एचआयव्ही बाधित रुग्णावर नियमित शल्यक्रिया कक्षात शल्यक्रिया करण्यात आल्याचा प्रकार लोकमतने उघडकीस आणल्यानंतर आरोग्य प्रशासनात एकच खळबळ माजली. एचआयव्ही तपासणी संच खराब असल्याचा कांगावा केला जात आहे. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जात आहे.स्थानिक ग्रामीण रुग्णालय सदैव कुठल्या ना कुठल्या चर्चेत असते. ग्रामीण रुग्णालयात ७ जानेवारी रोजी हायड्रोसिल शल्यक्रिया शिबीर होते. या शिबिरात १४ रुग्णांवर शल्यक्रिया करण्यात आल्या. यात एका एचआयव्ही बाधित रुग्णावरही नियमित शल्यक्रि या कक्षात शल्यक्रिया करण्यात आली.या प्रकरणात आता अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. वास्तविकतेत या रुग्णाला मधुमेह असल्याने शल्यक्रियेतून बाद करण्यात आले होते. तपासणी अहवालात मधुमेह असल्याने रिजेक्टेड अशा डॉक्टरांचा शेरा आहे हे असतांनाही चिकित्सकाने शल्यक्रिया केलीच कशी? रुग्ण एचआयव्ही बाधित असताना रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात कसे आले नाही. रुग्णाची एचआयव्ही तपासणी केली असताना तो बाधित कसा निघाला नाही.शासनाकडून एचआयव्ही तपासणी किटचा पुरवठा करण्यात आला. हा पुरवठा सर्वच रुग्णालयात करण्यात आला. या किटची कालबाह्यता २०१२१ पर्यंत आहे. कुठेच तक्रार नसल्याचे ऐकिवात आहे. ती किट निकृष्ट की चांगली असल्याची शहानिशा करण्यापूर्वीच खराब असण्याची शक्यता वर्तवून रुग्णालय प्रशासन घडलेल्या कृत्यावर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. ती किट निकृष्ट की चांगली हे चौकशीत निष्पन्न होईल. त्या रूग्णाने बाधित असल्याचे सांगायला हवे होते असे रुग्णालय प्रशासन सांगते. परंतु तो २००९ पासून तो बाधित आहे, शिवाय शल्यक्रियेपूर्वी रक्त तपासणी करण्यात आली. त्या तपासणीत तो बाधित नसल्याचे दिसून आले. ज्या बाबीत रुग्णालय प्रशासन दोषी आहे. त्या बाबीकडे कानाडोळा करून सारवासारव केली जात आहे. बाधित रुग्णावर शल्यक्रि या झाल्यानंतर चार ते पाच दिवसाने त्याची प्रकृती खालावली. त्याला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. येथून त्याला नागपूरला हलविण्यात आले. परत त्याला घरी आणण्यात आले. सद्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. तो रुग्ण बाधित असल्याचे संजय टाकसांडे यांनी सांगितल्यानंतर कळले अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक अकिनवार यांनी सदर प्रतिनिधिला दिली होती. मात्र टाकसांडे यांनी ही माहिती मी दिली नसल्याचे भ्रमणध्वनीवरून सांगितले.दोन कर्मचारी रजेवरहे प्रकरण घडल्यानंतर त्यादिवशी शल्यक्रिया कक्षात असलेल्या परिचारिका रजेवर गेल्याचे कळते. तर वैद्यकीय अधीक्षक डॉ. अकिनवार हे बुधवारपासून तीन दिवसांच्या रजेवर गेल्याचे समजते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल