शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

बस स्थानकावर श्वास गुदमरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:16 IST

येथील जयस्तंभ चौकातील बस स्थानकात मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे.

 उभे राहणे कठीण : प्रवासी घेतात दुकानांचा आसरा लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : येथील जयस्तंभ चौकातील बस स्थानकात मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे. त्यामुळे बस स्थानक परिसरात दुर्गंध पसरला असून तेथे उभे राहणे अशक्य झाले आहे. प्रवासी एकतर नाक दाबून किंवा लगतच्या दुकानांत उभे राहून गाडीची वाट बघत असतानाचे चित्र बघावयास मिळत आहे. शहरातील जयस्तंभ चौकातील बसस्थानक नेहमीच प्रवाशांनी गजबजलेले असते. त्यात विद्यार्थ्यांची चांगलीच गर्दी येथे हमखास बघावयास मिळते. आमगाव व गोरेगाव मार्गाकडे जाणारे प्रवासी येथूनच आपली बस धरतात. मात्र आजघडीला हे बस स्थानक बस स्थानक राहिलेले नसून एखाद्या गोठ्या सारखे दिसत आहे. बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे. त्यातून दुर्गंध पसरला असल्याने येथे येणाऱ्या प्रवाशांना नाक दाबून उभे रहावे लागत आहे. एवढेच नव्हे तर काही प्रवासी लगतच्या दुकानांत उभे राहून बसची वाट बघतानाही दिसतात. बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात दुकानी थाटण्यात आल्या आहेत. त्यांचाच कचरा येथे टाकला जात असावा असे दिसून येते. मात्र कचऱ्याची उचल करण्याक डे नगर परिषदेचे दुर्लक्ष दिसून येत आहे. त्यामुळे कचऱ्याचे ढिगारच येथे लागले आहे. आता पावसाळा असून कचरा कुजल्यामुळे त्यातून दुर्गंध पसरला आहे. परिणामी येथे उभे राहिल्यास श्वास गुदमरत आहे.