शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

शेतात विहिरीऐवजी बोअरवेल खोदा

By admin | Updated: November 26, 2015 01:44 IST

शेतकऱ्यांची परिस्थिती पाण्याअभावी फार गंभीर आहे. वरच्या पावसावर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांची शेती एका पाण्याअभावी कोरडीच राहते व शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येतो.

गोंदिया : शेतकऱ्यांची परिस्थिती पाण्याअभावी फार गंभीर आहे. वरच्या पावसावर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांची शेती एका पाण्याअभावी कोरडीच राहते व शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येतो.महाराष्ट्र शासनाद्वारे विहिरी बांधून देण्याची योजना आहे. परंतु ही योजना काही ठराविक शेतकऱ्यांसाठी असते. त्यामुळे आता शासनाने विहिरीऐवजी सरळ शेतकऱ्यांच्या शेतात बोअरवेल खोदून द्यावी व त्यावर समर्सिबल पंप बसवून विद्युत जोडणीसुद्धा करून द्यावी. एका विहिरीची किंमत तीन लाख रूपये असून या किंमतीत तीन शेतकऱ्यांच्या शेतात तीन बोअरवेल्सचे काम होऊ शकते, अशी मागणी भाजपचे जिल्हा महामंत्री दीपक कदम यांनी केली आहे. विहिरींच्या बांधकामाला अधिक खर्च येतो. मात्र तेवढ्याच रकमेत अनेक शेतकऱ्यांना बोअरवेल्सचा लाभ मिळू शकतो.पाटबंधारे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणद्वारे शेतकऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिरमध्ये ते बोलत होते. या प्रशिक्षण शिबिरामध्ये उपस्थित नागपूर येथील पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता ढवळे यांनी मागणी खरी असून अशा प्रकारच्या प्रस्तावाबाबत चर्चा आयुक्त नागपूर यांच्याशी करावी. तसेच त्यांच्यामार्फत शासनाकडे सदर प्रस्ताव पाठविण्याची माहिती दिली. सदर शिबिराला जिल्ह्यातील २५० शेतकरी उपस्थित होते. या वेळी दीपक कदम यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)