शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

घाटटेमनीत बांधकामाचा पराक्रम

By admin | Updated: February 25, 2015 00:12 IST

घाटेमनी येथील ग्रामपंचायतने कामठा मार्गावरील अनुसूचित जातीकरिता बांधण्यात येणाऱ्या बेघर झोपडीचे बांधकाम चार वर्षापासून सुरू केले.

आमगाव : घाटेमनी येथील ग्रामपंचायतने कामठा मार्गावरील अनुसूचित जातीकरिता बांधण्यात येणाऱ्या बेघर झोपडीचे बांधकाम चार वर्षापासून सुरू केले. अजूनपर्यंत सदर बांधकाम पूर्णत्वास गेले नाही. उलट बेघर झोपडीच्या सुरक्षितेकरिता लावण्यात आलेल्या तावदानाची स्थिती गंभीर आहे. घाटटेमनीच्या सरपंचाच्या बांधकामाचा हा पराक्रम पाहून कोणी बोलायला तयार नाही. काही नागरिकांनी चौकशीची मागणी केली असून दोषीवर कारवाईची मागणी केली आहे. चार वर्षापासून सुरू असलेल्या बेघर झोपडी बांधकामाची तक्रार झाली. अधिकारी यांनी चौकशी केली. मात्र सरपंच रोशनलाल स्वत: काम करीत असल्याने अधिकारी बोलायला तयार नाहीत. गावातील सरपंचानी पदावर राहून हे बांधकाम नियमानुसार करता येत नाही. पण तो नियम रोशनलाल मरस्कोल्हे बाजुला ठेवून बेघर झोपडीचे बांधकाम सुरू केले. बांधकाम मात्र दर्जदार नाही.मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहे. सरपंच पदाचा पूर्णपणे सरपंचांनी दुरूपयोग केला. शासन नियमाप्रमाणे चार वर्ष बांधकाम करण्याचा कोणताच प्रस्ताव नाही. येथील बांधकाम सन २०११ चे आहे मात्र अजूनपर्यंत पूर्णत्वास गेले नाही. कार्यरत ग्रामपंचायतच चपराशी देशमुख स्वत: लाच सरपंच समजतो. मनमर्जीने काम करने सरपंचाकडे कोरा धनादेश सरपंचाकडे पाठविणे. त्याकरिता ग्रामपंचायतचा अपंग असलेल्या चपराश्याला आदेश देऊन त्याच्याकडून काम केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)