शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दिल्या शेती विषयक टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

उद्घाटनजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील होते. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, कृषी विज्ञान केंद्र हिवराचे खेडीकर, अंकुर सिड्स प्रा.लि.नागपूर येथील संशोधन विभागाचे तांत्रिक अधिकारी संकेत सुर्यपुजारी, गोरेगावचे तज्ज्ञ प्रशिक्षक ललीत रहांगडाले, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) सुनील खडसे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक शैलेश बिसेन, अंकुर सिड्सचे मार्केटींग अधिकारी गौतम, डावू डूपांड लिमी.चे डेव्हलपमेंट मॅनेजर मनोज बघेले उपस्थित होते.

ठळक मुद्देजिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण : आत्मा व कृषी कार्यालयाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तथा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने २७ फेब्रुवारी रोजी जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण उच्च तंत्रज्ञान भाजीपाला लागवड व सेंद्रीय शेती या विषयावर प्रशिक्षण घेण्यात आले.उद्घाटनजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील होते. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, कृषी विज्ञान केंद्र हिवराचे खेडीकर, अंकुर सिड्स प्रा.लि.नागपूर येथील संशोधन विभागाचे तांत्रिक अधिकारी संकेत सुर्यपुजारी, गोरेगावचे तज्ज्ञ प्रशिक्षक ललीत रहांगडाले, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) सुनील खडसे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक शैलेश बिसेन, अंकुर सिड्सचे मार्केटींग अधिकारी गौतम, डावू डूपांड लिमी.चे डेव्हलपमेंट मॅनेजर मनोज बघेले उपस्थित होते.याप्रसंगी घोरपडे यांनी, शेतकऱ्यांशी संवाद साधत धान व भाजीपाला पिकांवरील शत्रु किड व मित्र किड यावर तसेच ठिबक व तुषार सिंचन यावर मार्गदर्शन केले. पाटील यांनी परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रीय शेती भाजीपाला लागवड तसेच शेतकºयांनी भात पिकाव्यतिरिक्त भाजीपाला व कडधान्य पिके घेवून शेतकºयांचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल यावर मार्गदर्शन केले. धनराज तुमडाम यांनी कृषि विभागाच्या विविध योजना तसेच फळबाग लागवड, तांत्रिक पध्दतीने धान लागवड यावर सविस्तर मार्गदर्शन केले.दुसºया सत्रात, उच्च तंत्रज्ञान भाजीपाला लागवड या विषयावर संकेत सुर्यपुजारी यांनी, शेडनेट हाऊस, पॉली हाऊसमध्ये भाजीपाला लागवड व भाजीपाल्याच्या विविध प्रजाती यावर सविस्तर माहिती दिली. खेडीकर यांनी माती परीक्षण व सुक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. रहांगडाले यांनी सेंद्रीय शेती या विषयावर विस्तृत माहिती दिली. बिसेन यांनी गांडूळ खतावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मांडून संचालन सुनील खडसे यांनी केले. आभार शैलेश बिसेन यांनी मानले.

टॅग्स :Farmerशेतकरी