शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाण पुलावर अपघात

By admin | Updated: March 21, 2016 01:31 IST

भरधाव वेगात असलेल्या दुचाकीचे समोरचे चाक निघाल्याने घडलेल्या अपघातात एक तरूण जागीच ठार झाला असून अन्य

गोंदिया : भरधाव वेगात असलेल्या दुचाकीचे समोरचे चाक निघाल्याने घडलेल्या अपघातात एक तरूण जागीच ठार झाला असून अन्य दोघे जखमी झाले आहेत. येथील नव्या फ्लायओवरवर रविवारी (दि.२०) सायंकाळी ४ वाजतादरम्यान ही घटना घडली. मृताचे नाव मनोहर भोंगाडे (रा.सरांडी,तिरोडा) असे आहे. तर संदीप कृ ष्णमुरारी चुऱ्हे (२०) व आशिष टिंगोले (रा.मुर्री चौकी) असे जखमींचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृत मनोहर भोंगाडे, जखमी संदीप चुऱ्हे व आशीष टिंगोले हे गर्ल्स कॉलेज मार्गावरील अशोका एजंसीजमध्ये कार्यरत आहेत. तिघांनी एका मयतीतून आल्यावर आशिष टिंगोलेच्या घरी जेवण केले व एक्सेस दुचाकी क्रमांक एमएच३५/टी ९६५२ ने ट्रिपलसीट मरारटोलीकडून आंबेडकर चौकाकडे येत होते. यात भरधाव वेगात असलेल्या दुचाकीचे समोरचे चाक निघाल्याने त्यांचा अपघात घडला व तिघे पडले. या अपघातात मनोहर भोंगाडे याचा जागीच मृत्यू झाला. तर संदीप चुऱ्हे व आशिष टिंगोले जखमी झाले. संदीपच्या घुडग्याला जबर मार लागला असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मात्र आशिषच्या चेहऱ्यावर जबर मार लागला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूरला पाठविण्यात येणार आहे. गाडीच्या समोरच्या चाकाचा चिमटा तुटल्याने हा अपघात घडल्याचे पोलिसांचेही म्हणणे आहे. (शहर प्रतिनिधी)