शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णांसाठी 1272 खाटा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 05:00 IST

येथील कोविड रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (डी.सी.एच) १०० खाटांची क्षमता असून ३५ रूग्ण भरती असल्याने ६५ खाटा उपलब्ध आहेत. कोविड रुग्णालय (डीसीएचसी) एम.एस.आयू मध्ये १४० खाटांची क्षमता असून ४० रूग्ण भरती असल्याने १०० खाटा उपलब्ध आहेत. कोविड रुग्णालय (डीसीएचसी) केटीएस रुग्णालयात १५० खाटांची क्षमता असून ३१ रूग्ण भरती असल्याने ११९ खाटा उपलब्ध आहेत.

ठळक मुद्देएकूण १७६६ खाटांची सुविधा : सध्या ४९४ रुग्ण भरती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णावर उपचार करता यावे यासाठी शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये बाधित रुग्णांसाठी खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील १५ शासकीय रुग्णालय आणि ६ खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १७६६ खाटांची क्षमता आहे. रविवारी (दि.४) ४९४ रुग्ण भरती असून १२७२ खाटा कोरोना बाधित रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.येथील कोविड रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (डी.सी.एच) १०० खाटांची क्षमता असून ३५ रूग्ण भरती असल्याने ६५ खाटा उपलब्ध आहेत. कोविड रुग्णालय (डीसीएचसी) एम.एस.आयू मध्ये १४० खाटांची क्षमता असून ४० रूग्ण भरती असल्याने १०० खाटा उपलब्ध आहेत. कोविड रुग्णालय (डीसीएचसी) केटीएस रुग्णालयात १५० खाटांची क्षमता असून ३१ रूग्ण भरती असल्याने ११९ खाटा उपलब्ध आहेत.कोविड रुग्णालय तिरोडा (डीसीएचसी) मध्ये २० खाटांची क्षमता असून १० रूग्ण भरती असल्याने १० खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर स्पोर्ट कॉम्प्लेक्स (मरारटोली) येथे १०६ खाटांची क्षमता असून २० रूग्ण भरती असल्याने ८६ खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये २८० खाटांची क्षमता असून ५५ रूग्ण भरती असल्याने २२५ उपलब्ध आहेत. कोविड सेंटर तिरोडा (सरांडी) येथे १२० खाटांची क्षमता असून ४७ रूग्ण भरती असल्याने ७३ खाटा उपलब्ध आहेत.तसेच कोविड सेंटर आमगाव येथे ५२ खाटांची क्षमता असून ४ रूग्ण भरती असल्याने ४८ खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर सडक-अर्जुनी येथे ८० खाटांची क्षमता असून १३ रूग्ण भरती असल्याने ६७ खाटा उपलब्ध आहेत.कोविड सेंटर गोरेगाव येथे ९० खाटांची क्षमता असून १४ रूग्ण भरती असल्याने ७६ खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर देवरी येथे ८० खाटांची क्षमता असून ६ रूग्ण भरती असल्याने ७४ खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर चिचगड येथे १०० खाटांची क्षमता असून एकही रूग्ण नसल्याने सर्व १०० खाटा उपलब्ध आहेत.कोविड सेंटर सालेकसा येथे ८० खाटांची क्षमता असून ४६ रूग्ण भरती असल्याने ३४ खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर अर्जुनी-मोरगाव येथे ८० खाटांची क्षमता असून १० रूग्ण भरती असल्याने ७० खाटा उपलब्ध आहेत. तर कोविड सेंटर नवेगावबांध येथे ६० खाटांची क्षमता असून ३ रूग्ण भरती असल्याने ५७ खाटा उपलब्ध आहेत.तर खाजगी रुग्णालयांपैकी सेंट्रल हॉस्पिटल गोंदियामध्ये ७४ खाटांची क्षमता असून ६५ रूग्ण भरती असल्याने ९ खाटा उपलब्ध आहेत. सहयोग हॉस्पिटल गोंदियामध्ये ६६ खाटांची क्षमता असून ३३ रूग्ण भरती असल्याने ३३ खाटा उपलब्ध आहेत.श्री राधे कृष्णा हॉस्पिटल गोंदियामध्ये ४० खाटांची क्षमता असून २४ रूग्ण भरती असल्याने १६ खाटा उपलब्ध आहेत. बाहेकार हॉस्पिटल गोंदियामध्ये ३० खाटांची क्षमता असून ३० रूग्ण भरती असल्याने खाटा उपलब्ध नाहीत.के.एम.जे हॉस्पिटल गोंदिया येथे ९ खाटांची क्षमता असून ७ रूग्ण भरती असल्याने २ खाटा उपलब्ध आहेत. तर मीरावंत हॉस्पिटल गोंदिया येथे ९ खाटांची क्षमता असून १ रूग्ण भरती असल्याने ८ खाटा उपलब्ध असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी कळविले आहे. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याhospitalहॉस्पिटल