शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मडगाव मुख्याधिकाऱ्यांची बदली

By admin | Updated: June 9, 2015 01:20 IST

मडगाव : नगरमंडळ आणि मुख्याधिकारी यांच्यात मडगाव पालिकेत झालेल्या वादाची परिणती शेवटी मुख्याधिकारी नवीन लक्ष्मण यांच्या बदलीत झाली.

मडगाव : नगरमंडळ आणि मुख्याधिकारी यांच्यात मडगाव पालिकेत झालेल्या वादाची परिणती शेवटी मुख्याधिकारी नवीन लक्ष्मण यांच्या बदलीत झाली. सोमवारी पर्सोनेल खात्याने लक्ष्मण यांच्या बदलीचा आदेश जारी केला. त्यानंतर पालिकेच्या मुख्याधिकारपदाचा ताबा दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत तावडे यांच्याकडे देण्यात आला.आर्थूर डिसिल्वा यांनी नगराध्यक्षपदाचा ताबा स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी डिसिल्वा व लक्ष्मण यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर लक्ष्मण यांनी व्यापारी संघटनेच्या नेत्याशी बोलताना मडगावातील सर्व नगरसेवक चोर आहेत, असे वक्तव्य केल्यामुळे नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र बनला होता. अशा परिस्थितीत लक्ष्मण यांनी मडगाव पालिकेत येणेच बंद केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बसून ते मडगाव पालिकेतील कारभार हाताळत असल्याने नगरसेवकांमध्येच नव्हे तर नागरिकांमध्येही चीड होती. त्यामुळे लक्ष्मण यांची बदली करा, अशी मागणी नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. लक्ष्मण यांनी मडगाव पालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा ताबा घेतल्यानंतर वसुली व इतर कामांत झपाटा दाखवला होता. त्यामुळे मडगावच्या नागरिकांमध्ये ते लोकप्रिय झाले होते. मात्र, त्यांच्याकडे मुख्याधिकारी पदाबरोबरच उपजिल्हाधिकारी पदाचा ताबा दिल्याने त्यांचे पालिकेच्या कारभाराकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे मडगावच्या नागरिकांच्या फाईल्सही त्यांच्या कार्यालयात पडून राहू लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ही बदली झाली.(प्रतिनिधी)