शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

वाऱ्याचाही तडाखा

By admin | Updated: June 22, 2015 02:21 IST

पणजी : दमदार पावसाबरोबरच रविवारी राज्याला जोरदार वाऱ्याचाही तडाखा बसला. वेगाने वाहणाऱ्या या वाऱ्यामुळे राज्यात ठिकठिकाणी शंभरावर झाडे कोसळली.

पणजी : दमदार पावसाबरोबरच रविवारी राज्याला जोरदार वाऱ्याचाही तडाखा बसला. वेगाने वाहणाऱ्या या वाऱ्यामुळे राज्यात ठिकठिकाणी शंभरावर झाडे कोसळली. परिणामी, अनेक ठिकाणी वीज गुल झाली. तसेच वाहुकीचीही कोंडी झाली. पावसामुळे पडझडही मोठ्या प्रमाणात झाली. घरांवरही झाडे पडल्याने आर्थिक हानी झाली. अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटून पडल्या. परिणामी, अनेक भागांमध्ये खूप वेळ वीज गुल होती. बार्देस तालुक्यात पिर्ण येथे ४८ तास उलटले तरी वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने संतप्त रहिवासी अखेर रस्त्यावर उतरले. दिवसभरात अग्निशामक दलास पडझडीचे ५0 हून अधिक कॉल आले. डिचोली, सत्तरी भागात अधिक पडझड झाली. राजधानी शहर परिसरातही झाडे उन्मळून पडली. करंझाळे येथे कामत रॉयल कॉलनीमध्ये कुंपणावर माड कोसळला. डिचोली येथे वाठादेव मंदिराजवळ कृष्णा शाबी पेडणेकर व बंधूंच्या घरावर फणसाचे झाड कोसळल्याने ५१ हजार रुपयांची हानी झाली. साळ येथे घरावर झाड कोसळल्याने हानी झाली. वाळपई येथे काजूचे झाड शेडवर तसेच वाहनावर कोसळल्याने ५0 हजार रुपयांची हानी झाली. दक्षिणेत कोलवा पोलीस स्थानकाजवळ वीज खांब उन्मळून पडला. मडगावमध्ये पॉवर हाउसजवळ जुनाट वृक्ष उन्मळून पडला. (प्रतिनिधी) (आणखी वृत्त हॅलो १, २ वर)