स्पिरिट ऑफ गोवा महोत्सवाचा उद्देश राज्याची संस्कृती आणि वारसा वाढवणे असेल. आधुनिक काळातील कलात्मक अभिव्यक्तींना त्यांचे पारंपारिक नृत्य आणि संगीत प्रदर्शित करण्यासाठी हा उत्सव एक व्यासपीठ म्हणून काम करेल. ...
विद्यालयांना आम्ही अनुदान स्वरुपात शिक्षकांचा पगार, इमारत भाडे, बालरथाचा खर्च देतो. बालरथाचे देखभाल अनुदान वाढवून आता ५ लाखांवर नेले आहे. या बसगाड्यांची देखभाल करणे शैक्षणिक संस्थांचे काम आहे. बसगाड्यांना फिटनेस न घेतल्यास कारवाई केली जाईल. ...