शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळ हिंदू राष्ट्र होण्यासाठी नरेंद्र मोदींनी पुढाकार घ्यावा

By admin | Updated: June 26, 2016 03:29 IST

नेपाळ हे पुन्हा हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा व त्यासाठी नेपाळमध्ये सुरू असलेल्या चळवळीला समर्थन द्यावे, अशी मागणी नेपाळच्या राष्ट्रीय

पणजी : नेपाळ हे पुन्हा हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा व त्यासाठी नेपाळमध्ये सुरू असलेल्या चळवळीला समर्थन द्यावे, अशी मागणी नेपाळच्या राष्ट्रीय धर्मसभेचे अध्यक्ष माधव भट्टाराई यांनी केली. तसा ठरावही रामनाथी येथे झालेल्या ५व्या अखिल भारतीय अधिवेशनात मंजूर करण्यात आला. अधिवेशनाला आलेले भट्टराई पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, नेपाळ हे ९४ टक्क्यांहून अधिक हिंदू नागरिक असलेले हिंदू राष्ट्रच आहे. देशात आलेल्या साम्यवादी सरकारने ते निधर्मी राष्ट्र घोषित जरी केले असले तरी नेपाळची संस्कृती ही हिंदू संस्कृती आहे. नेपाळ पुनश्च हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी सुरू असलेल्या नेपाळी लोकांच्या आंदोलनाला भारताने समर्थन दिल्यास नेपाळी लोकांचा मार्ग सोपा होईल.नेपाळमध्ये मधेंसीच्या चळवळीला लोकांचा पाठिंबा नाही; परंतु केवळ भारताने या चळवळीला पाठिंबा दिल्यामुळे या चळवळीचा प्रभाव जाणवत आहे. उलट नेपाळ हे पुन्हा हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठीच्या आंदोलनाला जोर चढला आहे आणि मोठ्या प्रमाणावर लोकांचा पाठिंबाही आहे. लोकाश्रय नसलेल्या चळवळीला पाठिंबा देण्यापेक्षा लोकाश्रय असलेल्या चळवळीला भारताने समर्थन द्यावे आणि नेपाळ हिंदू राष्ट्र बनण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले. हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे, तेलंगण येथील भाजपाचे आमदार टी. राजसिंह, वाराणसी येथील हिंद विद्या केंद्राचे संचालक रामेश्वर मिश्र आणि हिंद विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)गोव्यात गोवंश हत्या बंदी हवी : गोव्यात गोवंश हत्या बंदी होणे आवश्यक असल्याचे तेलंगणचे भाजपा आमदार टी. राजासिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.