शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

मी काही वाईट सिनेमाही लिहिले!

By admin | Updated: November 25, 2014 01:23 IST

पणजी : मी चांगले सिनेमा केले आहेत; पण मी काही वाईट सिनेमा लिहिले आहेत, असे ‘गँग्स आॅफ वासेपुर’ सिनेमाचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी सांगितले.

पणजी : मी चांगले सिनेमा केले आहेत; पण मी काही वाईट सिनेमा लिहिले आहेत, असे ‘गँग्स आॅफ वासेपुर’ सिनेमाचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी सांगितले. मी जे काही वाईट सिनेमा लिहिले, त्यांची मी नावे घेत नाही; कारण ते अन्य काही निर्र्मात्यांचे चित्रपट आहेत, असे कश्यप समूह मुलाखतीच्या कार्यक्रमावेळी म्हणाले. मला प्रत्येक वर्षी सिनेमा काढायचा आहे. जर माझे आदल्या वर्षीचे काम यशस्वी ठरले, तर मला दुसऱ्या वर्षी नवे काही करण्यास प्रेरणा मिळते. प्रत्येक सिनेमा तुम्हाला जास्त काही तरी करण्याचे स्वातंत्र्य देतो, असे कश्यप म्हणाले. कश्यप यांनी दिग्दर्शित केलेला ‘बॉम्बे वेल्वेट’ हा सिनेमा येत्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. सिनेमांच्या प्रदर्र्शनासाठी आम्हाला जास्त जागा हवी आहे व केंद्र सरकारने ती उपलब्ध करावी, असेही कश्यप म्हणाले. प्रादेशिक भाषांमध्ये काही खूप चांगले सिनेमा तयार होत आहेत. हिंदी चित्रपटांपेक्षाही काही तमिळ व मराठी चित्रपट हे चांगले आहेत, असे मला वाटते. मात्र, वितरणाबाबतच्या समस्यांमुळे ते सिनेमा चांगले असूनही जास्त प्रमाणात लोकांसमोर येत नाहीत, अशी खंत कश्यप यांनी व्यक्त केली. सिने निर्माते एकमेकास प्रोत्साहन देत नाहीत. जर एखादा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला नाही, तर लोक इंटरनेटवरून तो डाउनलोड करतात, असेही कश्यप म्हणाले. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा गंभीरपणे घेण्याची गरज आहे. ती स्पर्धा नव्हे तर ते प्रदर्शन आहे, असेही त्यांनी नमूद केले. (खास प्रतिनिधी)