शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

नागवात दुचाकी जाळल्या;

By admin | Updated: December 9, 2014 00:56 IST

हणजूण : हडफडे-नागवाच्या सरपंच सुषमा नागवेकर यांच्या गॅरेजमधील चार दुचाक्यांना आग लावून अज्ञाताने जाळल्या. त्यात सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.

हणजूण : हडफडे-नागवाच्या सरपंच सुषमा नागवेकर यांच्या गॅरेजमधील चार दुचाक्यांना आग लावून अज्ञाताने जाळल्या. त्यात सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. तीन दिवसांपूर्वी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्यावर हडफडे येथे झालेल्या हल्ल्याशी या घटनेचा संबंध आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत. सोमवार दि. ८ रोजी पहाटे २.३० वाजता सरपंच सुषमा नागवेकर यांचे पती श्रीकृष्ण नागवेकर यांना घराबाहेर आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता, त्यांच्या गॅरेजमध्ये पार्क करून ठेवलेल्या चार दुचाकी व एक सायकल आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. जीए ०१ सी १९६४ ही टीव्हीएस वेगो मोटारसायकल, जीए ०१ सी ६१२१ ही वेस्पा स्कूटर, जीए ०१ सी १८७४ ही अ‍ॅक्टिव्हा स्कूटर, जीए ०३ एबी ९१८६ या क्रमांकाची डिओ स्कूटर अशा त्यांच्या तीन व एक मित्राची अशा चार गाड्या जळत होत्या. श्रीकृष्ण नागवेकर यांनी त्वरित म्हापसा अग्निशामक दलास खबर दिल्यानंतर दलाचे जवान येईपर्यंत सर्व गाड्या व सायकल जळून भस्मसात झाले. हणजूण पोलीस स्थानकात याबाबत नोंद करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या गाड्या घराबाहेरील गॅरेजमध्ये ठेवत होतो. गॅरेजला शटर नाही. आम्हाला गावात कोणी शत्रू नाही किंवा कोणाचे आमच्याशी वैरही नाही. आम्हाला रात्री जाग आल्यानंतर गाड्या जळत असल्याचे समजले, असे सरंपच सुषमा नागवेकर यांनी सांगितले. (वार्ताहर)