शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

डबल मास्क घाला; काेराेना टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:59 IST

काेराेना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर करावा, असे आवाहन आराेग्य विभागाकडून करण्यात आले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर प्रशासनामार्फत कारवाई केली ...

काेराेना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर करावा, असे आवाहन आराेग्य विभागाकडून करण्यात आले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर प्रशासनामार्फत कारवाई केली जात आहे; परंतु याबाबत नागरिकांमध्ये जागृती दिसून येत नाही. अनेक नागरिक विनामास्क शहरातून तसेच गावखेड्यातून सर्रास फिरत असल्याचे दिसून येते. काही जण विविध प्रकारच्या मास्कचा वापर करतात. तर काही जण आराेग्य विभागाच्या निर्देशानुसार प्रमाणित मास्क वापरतात; परंतु अनेक जण मास्कचा नामधारी वापर करतात. केवळ कारवाई टाळण्यासाठी मास्कचा वापर करतात. त्यामुळे काेराेना विषाणूचा संसर्ग अधिक व तीव्रतेने वाढण्याची शक्यता आहे.

बाॅक्स

काेराेना संसर्ग वाढण्यासाठी मास्क हाच पर्याय

काेराेना विषाणूचा संसर्ग हवेवाटे थुंकीद्वारे पसरताे. त्यामुळे बाधित रुग्णांशी संपर्क टाळणे आवश्यक आहे. कमीत कमी दाेन मीटर अंतर काेराेना रुग्णांपासून ठेवणे आवश्यक आहे, तसेच याप्रसंगी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. तेव्हाच काेराेना संसर्गापासून व्यक्तीला बचाव करता येईल. काेराेनाबाबत सतर्कता व सावधगिरी बाळगल्यास तसेच बाहेर पडताना मास्कचा वापर केल्यास काेराेनाचा संसर्ग राेखता येऊ शकताे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

बाॅक्स

मास्क कसा वापरावा?

मेडिकल मास्क, रिस्पायरेटर मास्क व नाॅन मेडिकल मास्क असे मास्कचे तीन प्रकार आहेत. मेडिकल मास्क आणि रिस्पायरेटर मास्क वापरणे फायद्याचे आहे. २ मीटर अंतरापासून काेराेनाचा संसर्ग पसरण्यापासून बचाव हाेताे. यासाठी सदर मास्कचा वापर करावा. नाॅन मेडिकल मास्कचा वापर आराेग्य कर्मचारी वगळून सर्वजण करू शकतात. मास्क नाकापासून हनुवटीपर्यंत लावावे. तेव्हाच दूषित हवा आपल्या शरीरात जाणार नाही. एकांतात मास्क काढून ठेवले तर चांगलेच आहे; परंतु प्रवासात, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. एकच मास वारंवार वापरू नये. मास्क चांगला असेल तर त्याला प्रत्येक दिवशी रात्री धुवून दुसऱ्या दिवशी वापरावे.

बाॅक्स

हे करा

अनेक नागरिक मास्कचा वापर करतात; परंतु त्याचा वापर याेग्यप्रकारे करीत नाही. मास्कचा वापर करताना मास्क नेहमी ताेंड व नाक झाकून राहील, याची काळजी घ्यावी किंवा त्याखाली ओढू नये. मास्कला वारंवार हात लावू नये. एक दिवस मास्क वापरल्यास ताेच मास्क दुसऱ्या दिवशी वापरू नये. वापरलेला मास्क कुठेही फेकून न देता डस्टबिनमध्ये टाकावा किंवा जाळून टाकावा.

डाॅ. संदीप भांडेकर, जनरल फिजिशियन चामाेर्शी

बाॅक्स

हे करू नका

मास्कचा वापर करताना ताे आपल्या चेहऱ्यावर सुव्यवस्थित आहे की नाही, याबाबत सतर्क राहावे. मास्कच्या बाजूला असलेली लेस पूर्णपणे घट बांधावी. मास्कमध्ये कुठल्याही प्रकारची रिकामी जागा ठेवू नये. मास्क नाकाखाली किंवा हनुवटीखाली आणू नये. मास्क नेहमी स्वच्छ किंवा सॅनिटाईज केल्याशिवाय घालू नये, तसेच मास्क घातल्यानंतर कुठल्याही प्रकारची पाेकळी ठेवू नये.

डॉ. विलास वाघधरे

वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र वैरागड.