शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

दराची गावात पाण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

त्यामुळे नागरिकांना गावातील एका हातपंपावरच पाण्यासाठी अवलंबून राहावे लागत होते. हातपंपामध्येही अनेकदा बिघाड यायचा. त्यामुळे नागरिकांनी येथे विहीर बांधकामाची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण झाली असून आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत ठक्करबाप्पा योजनेतून विहीर खोदण्यात आली.

ठळक मुद्देठक्करबाप्पा योजना : अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपल्याने उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दराची गावात पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती. त्यामुळे नागरिकांना गावातील एका हातपंपावरच पाण्यासाठी अवलंबून राहावे लागत होते. हातपंपामध्येही अनेकदा बिघाड यायचा. त्यामुळे नागरिकांनी येथे विहीर बांधकामाची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण झाली असून आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत ठक्करबाप्पा योजनेतून विहीर खोदण्यात आली.दराची व केरमऱ्यान गावात पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती. त्यामुळे सरपंच निरंजना नरोटे यांनी प्रकल्प कार्यालयात विहिरीसाठी प्रस्ताव सादर केला. त्यामुळे ग्रा. पं. अंतर्गत दराची व केरमºयान गावासाठी दोन विहिरी मंजूर झाल्या. या विहिरींचे बांधकाम ठक्करबाप्पा योजनेतून करण्यात आले. त्यामुळे आता गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. नागरिकांनी प्रकल्प कार्यालयाचे आभार मानले असून मागील अनेक वर्षांपासून केल्या जाणाऱ्या त्यांच्या मागणीला यश आले आहे.पाण्यासाठी होता नाल्याचा आधारअतिदुर्गम दराची गाव अद्यापही शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित आहे. येथे केवळ एक हातपंप आहे. सदर हातपंपामध्ये अनेकदा बिघाड यायचा. त्यामुळे नागरिकांना गावालगतच्या नाल्यात लहान खड्डा खोदून वर्षभर पाणी प्यावे लागायचे. पावसाळ्यात नागरिकांना गढूळ पाण्यावरच अवलंबून राहावे लागत असे. परंतु गावात शासकीय योजनेतून विहिरीचे बांधकाम न झाल्याने त्यांना कसेबसे दिवस काढावे लागत होते. मात्र आता विहिरीचे बांधकाम झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात