शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तीन अधिकाऱ्यांचा सत्कार

By admin | Updated: September 4, 2016 02:01 IST

आरमोरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सुटल्याने तसेच विविध मागण्या मंजूर

आरमोरीत कार्यक्रम : शिक्षकांच्या विविध मागण्या मंजूरआरमोरी : आरमोरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सुटल्याने तसेच विविध मागण्या मंजूर झाल्याने शिक्षक समितीच्या वतीने गुरूवारी संवर्ग विकास अधिकारी ए. डी. सजनपवार, प्रभारी गटशिक्षणाधिकारी डी. जी. नरोटे, सहायक वित्त लेखाधिकारी महेश कोत्तावार यांचा सत्कार करण्यात आला. प्राथमिक शिक्षकांचे दोन वर्षांपासून वेळेवर वेतन होत नव्हते. तसेच अनेक समस्या प्रलंबित होत्या. शालेय पोषण आहार अनुदान जमा करणे, एकस्तर लावणे, चटोपाध्याय प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविणे, प्रसूती रजा मंजूर करणे, खासगी परीक्षेला बसण्याची परवानगी देणे आदींचा यात समावेश होता. या सर्व समस्यांचे निराकरण पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी केले तसेच दोन ते तीन महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन महिन्याच्या पाच तारखेच्या आत होत आहे. त्यामुळे शिक्षक समितीच्या वतीने तीन अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी अखिल श्रीरामवार, सुनीता दाऊवार, प्रभारी कनिष्ठ वित्त लेखाधिकारी विलास सहारे, पठाण, येरमे यांनी सहकार्य केले. सत्कार कार्यक्रमाला जयंत राऊत, मेघराज बुरांडे, जीवन शिवणकर, सुनील चरडुके, गुणवंत हेडाऊ, कैलास टेंभूर्णे, गुलाब मने, विठ्ठल होंडे, संतोष मने, सोमनकर आदी उपस्थित होते.