शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांपासून नियोजन समितीची बैठक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2016 01:45 IST

जुलै २०१६ मध्ये गडचिरोली जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक पार पडली.

पालकमंत्र्यांवर निष्क्रीयतेचा जि.प. सदस्यांचा आरोप गडचिरोली : जुलै २०१६ मध्ये गडचिरोली जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक पार पडली. मागील सहा महिन्यांपासून त्यानंतर एकही बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्याचा संपूर्ण विकास आराखडा रखडून पडला आहे. जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजनांची कामे यामुळे अडचणीत आली आहेत. नियोजन समितीवर सदस्य असलेल्या २० जिल्हा परिषद सदस्यांनी २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पालकमंत्र्यांना पत्र देऊन नियोजन समितीची सभा बोलविण्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतरही पालकमंत्र्यांनी सभा बोलविली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विकास कामे रखडून पडली आहेत. याचा फटका २०१६-१७ च्याही विकास कामांनाही बसणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे विविध विभागाचे जि.प. अंतर्गत कामे ठप्प आहे. पालकमंत्री सर्वसामान्यांच्या समस्येबाबत निष्क्रीय असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)