शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपत्ता मजुरीसाठी ससेहाेलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 05:00 IST

वनविभागाने प्रलंबित बोनसची रक्कम तत्काळ लाभार्थ्यांना खात्यात जमा करण्याबाबत जि. प. सदस्य रुपाली पंदिलवार यांनी २५ सप्टेंबरला फोनवर उप वनसंरक्षक वनविभाग आलापल्ली यांच्याशी चर्चा केली. परंतु सदर रक्कम मजुरांच्या खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना ४ ऑक्टोबरला निवेदन देऊन लाभार्थ्यांना बोनस तत्काळ मिळून देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कआष्टी : जिल्ह्यातील सिंगणपल्ली, चौडमपल्ली, चपराळा, नागुलवाही, येल्ला गावातील नागरिकांनी येल्ला येथील तेंदुपत्ता संकलन केंद्रावर सन २०२० मध्ये विक्री केलेल्या तेंदुपत्ता बोनसची रक्कम प्रलंबित आहे. वर्ष लोटूनही आदिवासी बांधवांना ही रक्कम मिळाली नाही. सदर प्रलंबित असलेली बोनसची रक्कम  मिळवून द्यावी अशी मागणी जि. प. सदस्य रूपाली पंदिलवार यांनी  मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदनातून केली आहे. वनविभागाने प्रलंबित बोनसची रक्कम तत्काळ लाभार्थ्यांना खात्यात जमा करण्याबाबत जि. प. सदस्य रुपाली पंदिलवार यांनी २५ सप्टेंबरला फोनवर उप वनसंरक्षक वनविभाग आलापल्ली यांच्याशी चर्चा केली. परंतु सदर रक्कम मजुरांच्या खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना ४ ऑक्टोबरला निवेदन देऊन लाभार्थ्यांना बोनस तत्काळ मिळून देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या कुटुंबांना शासकीय मदत मिळून देण्यात यावी, अशीही  मागणी केलेली आहे.  निवेदन देताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय पंदिलवार, देवा वनकर, आयुष्य पंदिलवार, रवी बामणकर उपस्थित होते.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग