शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला बदनाम करणाऱ्यांना धडा शिकवा

By admin | Updated: June 12, 2016 01:23 IST

केंद्र व राज्य सरकार काँग्रेसला व काँग्रेसच्या इतिहासालाही बदनाम करीत आहेत, अशा प्रवृत्तीचा कायम नायनाट

हरिक्रिष्णा पूजाला यांचे प्रतिपादन : गडचिरोलीत युवक काँग्रेसचा मेळावागडचिरोली : केंद्र व राज्य सरकार काँग्रेसला व काँग्रेसच्या इतिहासालाही बदनाम करीत आहेत, अशा प्रवृत्तीचा कायम नायनाट करण्यासाठी युवक कार्यकर्त्यांनी कंबर कसावी. काँग्रेसने नेहमीच शेतकरी, शेतमजूर व समाजाच्या सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत, असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव हरिक्रिष्णा पूजाला यांनी केले.शुक्रवारी गडचिरोली येथे आयोजित युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित निषेध मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी खा. मारोतराव कोवासे, पंकज गुड्डेवार, हसनअली गिलानी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, काशीनाथ भडके, पांडुरंग घोटेकर, सी. बी. आवळे, नरेंद्र भरडकर, प्रभाकर वासेकर, लता पेदापल्ली उपस्थित होत्या.यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले की, देशात प्रचंड भाववाढ झाली आहे. सर्वसामान्य लोक व शेतकरी या भाववाढीने त्रस्त झाले आहेत. भांडवलदार व उद्योगपतींसाठी केंद्र व राज्य सरकार काम करीत असून सर्वसामान्यांच्या योजना बंद करण्याचे कारस्थान सरकारने चालविले आहे, असे त्यांनी सांगितले. या मेळाव्याला गौरव अलाम, एनएसयूआयचे नितेश राठोड, तौफिक शेख, जीवन कुत्तरमारे, रजनीकांत मोटघरे, अमोल भडांगे, मिलींद बागेसर, बाशिद शेख, कमलेश खोब्रागडे, आरिफ कनोजे, कुणाल पेंदोरकर, पं. स. सदस्य अनिता मडावी, एजाज शेख, नरेंद्र गजपुरे, होमराज हारगुळे, दिगांबर मेश्राम, ठूमदेव कुकूडकार, क्षीरसागर राऊत, रमेश कोंडूके, वृषभ धुर्वे, सुबोध बर्वे, तुषार कुळमेथे, अभिजीत धाईत, प्रशांत इंगोेले, सचिन राठोड, सिद्धांत बांबोळे, अजित खोब्रागडे, चेतन लडके, संतोष फरकाडे, अझर शेख, रोहित सादुलवार, विवेक घोंगळे, सौरभ भांडेकर, कालिदास जेंगठे, रेमाजी खोब्रागडे, राकेश कातकर, महेश मेश्राम, गणेश बारसागडे, मंगेश कोकोडे, नितेश गुरनुले हजर होते. प्रास्ताविक महेंद्र ब्राम्हणवाडे, संचालन अमोल भडांगे तर आभार प्रतीक बारसिंगे यांनी मानले.