मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद : उडान फाऊन्डेशन आलापल्लीतर्फे ३१ डिसेंबरला शनिवारी वीर बाबुराव शेडमाके चौकात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धकांनी सहभाग घेतला. दौड लावताना स्पर्धेतील युवक-युवती.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}