शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

वनकर्मचाऱ्यांच्या समस्या साेडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:49 IST

गडचिराेली : सामाजिक वनीकरणामध्ये कार्यरत वनअधिकारी, कर्मचारी व वनमजुरांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्या, अशी मागणी बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाचे ...

गडचिराेली : सामाजिक वनीकरणामध्ये कार्यरत वनअधिकारी, कर्मचारी व वनमजुरांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्या, अशी मागणी बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाचे विभागीय अध्यक्ष डॉ. नामदेव खोब्रागडे यांनी सामाजिक वनीकरणचे मुख्य वनसंरक्षक डाॅ. मानकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

सामाजिक वनीकरण विभागात काम करणाऱ्या वनमजुरांचे आर्थिक शोषण हाेते. असे प्रकार आढळून आल्यास त्यांच्या विरुद्ध चौकशी समिती नेमून विभागीय चौकशी करावी. तसेच दोषी आढळून आल्यास नियमानुसार सेवेतून मुक्त करावे. वनीकरणामध्ये प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव करून पुढील सेवेसाठी प्रोत्साहन द्यावे व प्रलंबित समस्या तत्काळ साेडवाव्या, अशी मागणी डाॅ. नामदेव खाेब्रागडे यांनी केली. डाॅ. मानकर यांनी सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली येथील कामांची सखोल चौकशी करून दाेषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी आशीष येरेकर, सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके, सामाजिक वनीकरणचे विभागीय वनअधिकारी गोखले, क्षेत्रसहाय्यक गेडाम, वनरक्षक चव्हाण उपस्थित हाेते. निवेदन देताना डॉ. नामदेव खोब्रागडे व प्राचार्य आर.डी. शेंडे उपस्थित होते.